scorecardresearch

Mumbai Mayor Kishori Pednekar, BJP, Chitra Wagh, Shivsena, Aditya Thackeray, penguin
आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणता, मग…; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या

आता आशिष शेलार, अतुल भातखळकर यांना गुजरातचं पेंग्विन म्हणायचं का?; किशोरी पेडणेकरांची विचारणा

“शिवसेनेचा जन्म १९६६ ला आणि संजय राऊतांचा जन्म १९६१ चा, तुम्ही…”, आशिष शेलारांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना युतीवरून केलेल्या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

आदित्य ठाकरे १८ हजार कोटी खर्च करून समुद्राचं पाणी गोड करायला निघाले, पण स्वतःच्या मतदारसंघात… : आशिष शेलार

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वरळी मतदारसंघातील प्रश्नांवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय.

Criticism of Ashish Shelar over reduction of excise duty on foreign liquor
“राम मंदिराची थट्टा ते याकुब मेननची फाशी”, उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणत आशिष शेलारांचे ७ सवाल

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आत्ताच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणत ७ सवाल केलेत.

“काँग्रेसची या सरकारमध्ये औकात काय?” बाळासाहेब थोरात लाचारीत पुढे असल्याचं म्हणत आशिष शेलारांचा हल्ला

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. काँग्रेसची या सरकारमध्ये औकात काय? असा सवाल शेलारांनी केलाय.

Arrest Nana Patole and do narco test BJP ashish shelar demand on Modi statement
“मोदींविरोधातील कुठल्या कटात नाना पटोले सहभागी आहेत का?; त्यांना अटक करुन नार्को टेस्ट करा”

नाना पटोले गावगुंडांला मारण्याबाबत बोललो असे जर म्हणत असतील तर ते स्वतःला भिकू म्हात्रे समजतात का?

Ashish Shelar BJP
भाजपा आमदारांच्या निलंबनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, आशिष शेलारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जवळपास ५ तास…”

सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळाला लोकप्रतिनिधींना ६० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित करण्याचा अधिकार नसल्याचं निरिक्षण नोंदवलं. यावर आता भाजपा आमदार आणि याचिकाकर्ते…

Bjp Devendra Fadnavis reaction after receiving death threats against Ashish Shelar
“सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याने..”; आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञाताने अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे

costal road
“दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ..”; कोस्टल रोड प्रकल्पावरुन भाजपाचा इशारा

५०० चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ केला, पण त्याचा फायदा आमच्या कोळी बांधवांना होणार नाही, असेही आशिष शेलार म्हणाले

ashish shelar on terrorist arrest in mumbai
“फसवणूक आणि प्रिंटिंग मिस्टेक…बस्स”, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर खोचक निशाणा; शिवसेनेलाही लगावला टोला!

मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे.

sachin sawant tweet on ashish shelar
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?” आशिष शेलारांच्या ट्वीटवर काँग्रेसचा खोचक सवाल!

सिंधुदुर्गात भाजपाच्या पॅनलचे ११ उमेदवार जिल्हा बँकच्या संचालक मंडळावर निवडून आल्यानंतर भाजपानं जल्लोष केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या