नाना पटोले आणि आशिष शेलार यांचे हस्तांदोलन, संजय शिरसाठही सोबत; काय झाली चर्चा? वाचा… पटोले आणि शेलार यांनी या भेटीतही एकमेकांवर शाब्दिक टोलेबाजी केली. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 15:31 IST
आदित्य ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ? दिशा सालियन प्रकरणी सरकारकडून SIT चौकशी होणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 7, 2023 14:36 IST
आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला, “मी तर तुमच्या पराभवाचे ढोल, तुतारी आणि सोनेरी पेढे यांची…” जाणून घ्या आशिष शेलार यांनी नेमकं उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हटलं आहे? By समीर जावळेDecember 5, 2023 17:29 IST
“मर्द कोण हे कळलं का?” भाजपाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, “पनवती…” मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, छत्तीसगडमध्ये भाजपा काँग्रेसमध्ये चुरस असली तरी भाजपा सध्या पुढे आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 3, 2023 14:46 IST
“२०१९ला कुणीतरी बोललं, मी पुन्हा येईन…”, रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला शरद पवारांच्या पावसातील भाषणावर आशिष शेलारांनी केलेल्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By रविंद्र मानेNovember 28, 2023 08:41 IST
VIDEO : “पावसात सभा घेतल्याने राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले होते, आता…”, शरद पवारांवर आशिष शेलारांची टीका शरद पवार यांची काल (२६ नोव्हेंबर) नवी मुंबईत भर पावसात सभा झाली. या सभेमुळे त्यांच्या साताऱ्यातील सभेची सर्वांना आठवण आली. By स्नेहा कोलतेUpdated: November 27, 2023 20:41 IST
“संजय राऊतांकडे २७ फोटो असतील, तर आमच्याकडे…”, भाजपाच्या नेत्याचा थेट इशारा “दिवसाढवळ्या गांजा ओढणारे दुसऱ्यांवर आरोप करत आहेत”, असा टोलाही भाजपा नेत्यांनी संजय राऊतांना लगावला By अक्षय साबळेNovember 20, 2023 22:56 IST
“…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा”, ‘त्या’ टीकेवरून मनसेचं भाजपाला प्रत्युत्तर दीपोत्सवातील कलाकारांच्या उपस्थितीवरून भाजपा आणि मनसेत जुंपली आहे. By अक्षय साबळेUpdated: November 11, 2023 12:20 IST
“आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान अन् जावेद अख्तरांना बोलवू, पण…”, भाजपाचा राज ठाकरेंना टोला भाजपा आमदाराने उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. By अक्षय साबळेUpdated: November 11, 2023 11:49 IST
“बाळासाहेबांचे विचार विसरल्याने ‘उबाठा’ला मराठी माणसाने झिडकारले”, आशिष शेलार यांची बोचरी टीका आशिष शेलार यांची ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंवर टीका By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2023 08:00 IST
“हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांच्या करपट ढेकरांना विचारांचे सोने..”, आशिष शेलारांनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा दाखला देत नेमकं काय काय म्हणाले आशिष शेलार? By समीर जावळेOctober 24, 2023 22:18 IST
“भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल”, शेलारांच्या टीकेला ठाकरे गटातील नेत्या प्रत्युत्तर देत म्हणाल्या… “ट्विट करायची खूमखुमी, असेल तर…”, अशा शब्दांत शेलारांना ठाकरे गटातील नेत्यांनी बजावलं आहे. By अक्षय साबळेUpdated: October 16, 2023 21:09 IST
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
“अरे, स्वत:च्या जीवाची तरी पर्वा करा”, कुंभमेळ्यात माणसाने जे केलं ते पाहून बसेल धक्का, VIDEO एकदा पाहाच