आशिष शेलार Videos

आशीष शेलार (Ashish Shelar) हे भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले.

ते भाजपाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष देखील होते. मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रहिवासी असणारे शेलार बालपणीच आपल्या आई वडिलांसोबत मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायला सुरुवात केली. तर महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) प्रवेश केला.

मुंबईतील पारले महाविद्यालयातून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. तर जी. जे. अडवाणी महाविद्यालयातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे.
Read More
BJP Leader Ashish Shelar clarifies his statement on POPs Ganesh idols
Ashish Shelar on POP Ganesh Idol: पीओपीच्या गणेश मूर्तींबाबत आशिष शेलारांनी स्पष्ट केली भूमिका

माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिल्यामुळे पीओपीच्या मूर्तींची निर्मिती करणारे मूर्तीकार आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रचंड…

Ashish Shelar gave advice to mns leader Raj Thackeray
Ashish Shelar: “तुम्हाला शिकण्यासारखे…”; आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला

Ashish Shelar: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मनसेच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. असा निकाल कसा काय लागला?…

BJP Leader Ashish Shelar meet Saif Ali Khan Give Health Updates
Saif Ali Khan: सैफ अली खानच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Ashish Shelar: आज आशिष शेलार हे सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात गेले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी…

What did Avinash Jadhav say about the discussion of alliance between MNS and BJP
Avinash Jadhav: मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा; अविनाश जाधव म्हणाले…

Avinash Jadhav: भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज शिवतीर्थवर दाखल झाले. राज ठाकरे आणि…

Mumbai BJP President Ashish Shelar Press Conference live
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…

Press Conference of Mumbai BJP President Ashish Shelar
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न, Rashmi Shukla Transfer: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५…

Why did BJP need Ajit Pawar in the government Ashish Shelar clarified
Ashish Shelar on Ajit Pawar: “तर ही परिस्थिती आली नसती…; आशिष शेलार यांनी केलं स्पष्ट

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट भापासोबत सत्तेत गेला. शिंदे बरोबर आल्याने महायुतीचं सरकार भक्कम झालं होतं, तर मग भाजपाला अजित…

Loksatta Loksanvad with Ashish Shelar
Ashish Shelar : ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये आशिष शेलार यांची रोखठोक भूमिका | Loksatta Loksanvad

विधानसभा निवडणुकीतील कौल धुडकावून उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने तर, एकत्र येण्याचा प्रस्ताव स्वत:च देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या शरद पवार यांनी…

Loksatta Loksanvad Exclusive Interview With BJP Ashish Shelar
Ashish Shelar : ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये आशिष शेलार यांची रोखठोक भूमिका | Loksatta Loksanvad

विधानसभा निवडणुकीतील कौल धुडकावून उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने तर, एकत्र येण्याचा प्रस्ताव स्वत:च देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या शरद पवार यांनी…

Ashish Shelar on Shiv Sena and NCP
Ashish Shelar: शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीवर आशिष शेलार यांचं रोखठोक भाष्य | Loksatta Loksanvad

विधानसभा निवडणुकीतील कौल धुडकावून उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने तर, एकत्र येण्याचा प्रस्ताव स्वत:च देऊनही वेळकाढूपणा करणाऱ्या शरद पवार यांनी…

ताज्या बातम्या