अशोक चव्हाण Videos

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशी ओळख आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये अशोक चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड लोकसभा मतदार संघामधून संसदेत पोहचले. यानंतर १९९२ मध्ये ते विधानपरिषद सदस्य बनले. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव होते.


यानंतर २००३ मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. २००८ मध्ये विलासराव देशमुखांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते. मात्र नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये नाव आल्याने २०१० त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०१५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. आता ते राज्यसभेत खासदार आहेत.


Read More
Ashok Chavans daughter Shrijaya Chavan has been nominated by BJP from Bhokar
Ashok Chavan and Shrijaya Chavan: ऍड. श्रीजया यांना भोकरमधून उमेदवारी; दिली पहिली प्रतिक्रिया

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यसभेत खासदार झालेले अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही…

Manoj Jarange spoke for the first time on his discussion with Ashok Chavan
Manoj Jarange On Ashok Chavan: अशोक चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलले जरांगे

अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवालीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांनी…

Ashok Chavans First Speech in Rajya Sabha After Joining BJP
Ashok Chavan in Rajyasabha: “मला अभिमान आहे की मी…”; अशोक चव्हाणांचं विरोधकांना उत्तर

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. राज्यसभेत निवडून गेल्यानंतर अशोक चव्हाणांचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन आहे.…

Ashok Chavan Criticised on Congress party
Ashok Chavan on Congress: “देशात मोदींच्या विरोधात कुणीच नाहीये”, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया!

लोकसभा निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आहे आणि प्रचारालासुद्धा सुरवात झाली आहे. कॉंग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी…

Ashok Chavans reaction to the seats won by the Congress for the Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसला मिळालेल्या जागांवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया! | Ashok Chavan

लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसला मिळालेल्या जागांवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया! | Ashok Chavan

Ashok Chavans reaction to Prakash Ambedkars decision not to go with Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीबरोबर न जाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया!

महाविकास आघाडीबरोबर न जाण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया!

Ashok Chavans reaction on Rahul Gandhis statement
“काँग्रेस सोडताना माझ्या आईकडे रडत आले”, राहुल गांधींच्या विधानावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपा किंवा भाजपासमर्थक पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही अनेक नेते…

Rahul Gandhi on Ashok Chavhan: "सोनियाजी मला लाज वाटतेय..."; राहुल गांधींनी सांगितला 'तो' प्रसंग
Rahul Gandhi on Ashok Chavhan: “सोनियाजी मला लाज वाटतेय…”; राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. त्यावरून राहुल गांधी यांनी नाव न घेता चव्हाण यांना टोला लगावला.…

ताज्या बातम्या