भाजपच्या निकालावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व क्षमतेवर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी ट्विटर एक्सवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, अशोक गहलोत यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) लोकेश शर्मा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुंडविरोधी टास्क फोर्सची स्थापना केली जाईल. तसेच शासकीय परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापना केले जाईल, अशी देखील घोषणा भजनलाल शर्मा यांनी केली.
सुखदेव सिंह गोगामेडी हे मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांच्या घरी असताना चार हल्लेखोर मोटरसायकलवरून तिथे आले. त्यांनी घरात घुसून गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.