विश्लेषण: गांधी कुटुंबाबाहेर काँग्रेसचे अध्यक्षपद? थरूर विरुद्ध गेहलोत लढत होणार का? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध केरळमधील थिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे By हृषिकेश देशपांडेSeptember 21, 2022 07:57 IST
मुख्यमंत्री अशोक गेलहोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात, पण… Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी काही दिवसांनी निवडणुका होणार आहे. त्यासाठी अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांची नावे चर्चेत… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2022 16:38 IST
‘लम्पी’ रोगाच्या प्रादुर्भावावरुन जयपुरात भाजपाचे आंदोलन, “रोगाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा”, गेहलोत यांची केंद्राकडे मागणी लम्पी या रोगाचा प्रसार देशातील १३ राज्यांमध्ये झाला आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2022 15:36 IST
सोनिया गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार? अशोक गहलोत म्हणाले “त्यांनी माझ्यावर…” अशोक गहलोत काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्यास अनुत्सुक? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 14:02 IST
राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत विरुद्ध पायलट; मुख्यमंत्र्यांचा सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले “काही नेते…”! अशोक गेहलोत यांची सचिन पायलट यांच्यावर खोचक टीका! By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2022 18:23 IST
राजस्थान : दलित विद्यार्थ्याच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले; गेहलोत यांच्यासाठी दलित अत्याचाराचा मुद्दा अडचणीचा ठरणार? शिक्षकाने मारल्यामुले एका ९ वर्षीय दलित मुलाचा मृत्यू झाल्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2022 15:01 IST
अशोक गेहलोत यांनी बलात्कारासंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद; म्हणाले, “बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा निश्चित केल्यापासून….” या विधानवरुन भाजपा, आम आदमी पार्टीसहीत दिल्लीतील महिला आयोगानेही गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2022 13:05 IST
उदयपूर हत्या प्रकरण : ‘सगळीकडे तणावाचे वातावरण; मोदी, अमित शाहांनी देशाला संबोधित करावं,’ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विनंती प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 14:57 IST
“मोदी असताना सर्व काही शक्य”, एकनाथ शिंदे प्रकरणावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा संताप; म्हणाले “हिंदुत्वाच्या नावावर…” घोडेबाजार करून भाजपा सरकार पाडतेय; एकनाथ शिंदे प्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 15:10 IST
राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली, सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय संभ्रमावस्था राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2022 16:16 IST
गांधी कुटुंबावर टीका करताच ‘या’ बड्या नेत्याने कपिल सिब्बल यांना फटकारलं, म्हणाले “ज्या माणसाला काँग्रेसमधील ABC…” काँग्रेसच्या पाच राज्यातील पराभवानंतर कपिल सिब्बल यांनी गांधी परिवारावरील आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 20:28 IST
12 Photos Photos : राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, ११ कॅबिनेट आणि ४ नव्या राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा फोटो… राजस्थानमध्ये अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात तब्बल १५ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. यात ११ कॅबिनेट आणि… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2021 18:36 IST
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
Bachchu Kadu : राज्यात कोणाचं सरकार येणार? निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा; म्हणाले, “अपक्ष अन्…”
“अशा मुलांना तिथेच फोडलं पाहिजे”, बसमध्ये भरगर्दीत तरुणांनी तरुणीबरोबर केलं लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून येईल संताप
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Virat Kohli : कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या बॅटची प्रचंड क्रेझ! तब्बल इतक्या लाखांना ऑस्ट्रेलियात विकली जातेय बॅट, पाहा VIDEO