Ashok Gehlot reads old budget
Rajasthan budget 2023: मुख्यमंत्री १० मिनिटं जुनाच अर्थसंकल्प वाचत राहिले, विरोधी पक्षांच्या गोंधळानंतर सभागृह तहकूब

राजस्थान विधानसभेत आज (१० फेब्रुवारी) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

rajendra singh gudha
राजस्थानमधील मंत्र्याविरोधात अपहरणाचा गुन्हा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर मंत्र्याचे गंभीर आरोप

राजस्थानमधील राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांच्यावर अपहरणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Gehlot vs Sachin Pilot
“माझ्यामुळेच सत्ता आली”, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या आधी अशोक गेहलोत – सचिन पायलट यांच्यात पुन्हा धुसफुस

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा दिसत आहे.

Rajasthan C, Chhattisgarh CM, Bhupesh Baghel, allowance , unemployed youth
राजस्थाननंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची अशी ही मतपेरणी

२०१८च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यावर तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. निवडणूक वर्षात किंवा सत्तेच्या अखेरच्या काळात…

ashok gehlot and sachin pilot (1)
राजस्थानात काँग्रेसची अंतर्गत खदखद कायम; गेहलोत-पायलट वादाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटणार पडसाद?

गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्तासंघर्षामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

ashok gehlot
“अग्निवीर योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना नोकरी न देण्याची धमकी देणं चुकीचं”, अशोक गेहलोत यांचं टीकास्त्र

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवरून टीकास्त्र सोडलं आहे.

ashok gehlot
राजस्थानमधील ९० आमदारांचे राजीनामे पुन्हा खिशात; अशोक गेहलोतांची मोठी खेळी

आमदारांनी राजीनामा देत काँग्रेस नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पण…

BJP Has Separated Sita From Ram Ashok Gehlot On Jai Shri Ram Slogan
“भाजपाने सीतेचं नाव प्रभू रामापासून वेगळं केलं, ‘जय श्रीराम’चा नारा हेच दर्शवतो”-अशोक गहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जयपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थिती होती त्यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे

Ashok ghelot and Mandviya
“…तर त्यांनी सर्वात पहिले पंतप्रधानांना पत्र लिहायला हवे होते” केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर अशोक गेहलोतांचं विधान!

भारत जोडो यात्रेत करोना नियमांचे पालन केले जावे, यासाठी मांडवीय यांनी राहुल गांधी आणि गेहलोत यांना पत्र पाठवले आहे.

ashok gehlot
अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा! राजस्थानमध्ये गरिबांना ५०० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर

“गॅस सिलेंडरचे दर ४०० रुपयांवर १०४० रुपयांपर्यंत गेले आहे त्यामुळे…”, असेही गेहलोत म्हणाले

ashok gehlot vs sachin pilot
काँग्रेस विरुद्ध काँग्रेस: “मी सुद्धा एक माणूस आहे, मलाही…”; CM गेहलोत यांच्या ‘गद्दार’ टीकेवरुन सचिन पायलट यांचं भावनिक विधान

काँग्रेसचेच राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केल्याने नवा वाद

संबंधित बातम्या