Page 7 of अशोक सराफ News

ashoksaraf-seemadeo
“मी त्यांना मोठ्या बहिणीसारखं मानायचो…,” सीमा देव यांच्या निधनावर अशोक सराफ यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ashok saraf padmashree
“पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करणार”, सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा; अभिनेते म्हणाले, “कलेच्या क्षेत्रात…”

सुधीर मुनगंटीवार यांनी केलं अशोक सराफ यांचं कौतुक, पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची दिली माहिती

ashok saraf on janta raja
…अन् ‘जाणता राजा’मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा आवाज माझा! अशोक सराफांनी सांगितला किस्सा

‘जाणता राजा’ नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज देऊन या नाटकाशी आपण जोडले गेलो. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने बाबासाहेबांना…

ashok saraf
पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची शिफारस; सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, अशी अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर…

Nivedita saraf ashok saraf
“आताच मला बायकोने दम दिलाय की…” अशोक सराफ यांचा पत्नी निवेदिता सराफ यांच्याबद्दल खुलासा, म्हणाले “घरी तर…”

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पत्नी निवेदिताबद्दल एक गंमतीशीर खुलासा केला.

ashok and nivedita saraf started new initiative for old artist
“२० ज्येष्ठ रंगकर्मींना प्रत्येकी ७५ हजार…”, अशोक सराफ यांनी सुरु केला नवा उपक्रम; म्हणाले, “माझ्या कुटुंबाकडून…”

ज्येष्ठ रंगकर्मी आणि कलाकारांसाठी निवेदिता आणि अशोक सराफ यांनी सुरु केला ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’उपक्रम

nivedita and ashok saraf starts new initiative to help senior artist
“आर्थिक मदत, वैद्यकीय खर्च अन्…”, ज्येष्ठ रंगकर्मींसाठी निवेदिता आणि अशोक सराफ यांचा पुढाकार, सुरु केला नवा उपक्रम

ज्येष्ठ रंगकर्मी आणि कलाकारांसाठी निवेदिता आणि अशोक सराफ यांनी सुरु केला ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ उपक्रम

ashok saraf and nivedita
अशोक मामांनी पत्नी निवेदिता सराफ यांना लग्नानंतर दिली होती ‘ही’ महागडी भेटवस्तू, खुलासा करत म्हणाल्या…

लग्नानंतर अशोक मामांनी दिलेल्या पहिल्या भेटीची शेअर निवेदिता सराफ यांनी शेअर केली आहे.

ashok saraf ashok saraf on marathi movie
“कुणीही मला…” मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, “त्यांच्या नजरेत मी फक्त…”

मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यावरुन अशोक सराफ यांचं भाष्य, व्यक्त केली ‘ती’ खंत