Page 51 of आशिया चषक २०२४ News
Asia Cup 2022, India vs Pakistan Date, Time: स्पर्धेमधील दुसऱ्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने
Asia Cup controversial moments: जेव्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असतो तेव्हा मैदानावर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसते.
Shaheen Afridi Injury: गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Asia Cup 2022 T20 Format: सामन्यातील षटकांची संख्या हा सर्वात मोठा बदल म्हणता येईल.
IND vs PAK Asia Cup 2022: स्टार स्पोर्ट्ने आपल्या सोशल मीडियावर माजी खेळाडूंच्या सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
२७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषकाला सुरुवात होणार आहे.
Virat Kohli Gym Video: ‘रनमशीन’ अशी ओळख असलेला कोहली गेल्या काही काळापासून अतिशय वाईट फॉर्मशी झगडत आहे.
IND vs PAK match tickets reselling: आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत
India vs Pakistan Asia Cup 2022 Match: आशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली…
Shakib Al Hasan: बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने शाकीब अल हसनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
Shaheen Afridi Injury: आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.
आशिया चषकासाठी केएल राहुलला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहे.