आशिया चषक २०२४ Photos

यंदा आशिया चषकाचे (Asia Cup 2023) चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताची आशिया चषकात २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध कॅंडीच्या मैदानात होणार आहे. स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Read More
Asia Cup Trophy Lifted By Special Man Raghu Raghavendra Not Rohit Sharma or Jay Shah Who is This Throw Down Specialist
9 Photos
Asia Cup: रोहित शर्मा व जय शाह यांच्याआधी ‘आशिया चषक’ उचलण्याचा मान ‘या’ व्यक्तीला; वाचून वाटेल अभिमान

Asia Cup IND Vs SL: आशिया चषकाच्या विजयानंतर ग्राउंड स्टाफसाठी बक्षीस देण्यापासून ते ट्रॉफी उचलण्याचा मान ‘या’ खास व्यक्तीला देण्यापर्यंत…

Asia Cup 2023 Awards List
9 Photos
Asia Cup Final 2023: विजयानंतर टीम इंडिया झाली मालामाल, कुलदीप-सिराजसह कोणाला किती मिळाले बक्षीस? जाणून घ्या

Asia Cup 2023 Prize List: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद…

Pakistan bowed down in front of India all Team India including Babar-Rizwan flopped Not 1-2 India made 10 amazing records
15 Photos
IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तानला दाखवले अस्मान! एक-दोन नाही तब्बल ‘एवढे’ विक्रम करत भारताने रचला इतिहास

IND vs PAK Super-4 Updates: आशिया चषक २०२३च्या सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी शानदार विजय मिळवला. कोहली-राहुल आणि कुलदीप…

Seeing the work out of Team India the rival teams were scared Pakistan practiced thoroughly in the net before the match
9 Photos
IND vs PAK: टीम इंडियाचे वर्क आउट पाहून प्रतिस्पर्धी संघांना भरली धडकी, पाकिस्तान सामन्यापूर्वी नेटमध्ये केला कसून सराव

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाने जोरदार सराव केला. या काळातील काही मनोरंजक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Happiness came to Jasprit Bumrah's house Sanjana Ganesan gave birth to a son that's why he returned to India from Sri Lanka
9 Photos
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह झाला बाप माणूस, संजना गणेशनने दिला मुलाला जन्म; आशिया चषकातून परतला घरी

Jasprit Bumrah becomes father: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वडील झाला आहे. त्याची पत्नी संजना गणेशन हिने एका गोंडस…

Ishan Kishan scored a half-century against Pakistan made a strong claim for the middle order increased KL Rahul's tension
9 Photos
Ishan Kishan: इशान किशन वर्ल्डकपसाठी तयार, पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावून मिडल ऑर्डरमध्ये ठोकला दावा

IND vs PAK, Ishan Kishan: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अर्धशतक ठोकून इशानने मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासाठी आपला डावा मजबूत केला.

Asia Cup 2023 IND vs PAK Match Updates
9 Photos
Asia Cup 2023: १० सप्टेंबरला पुन्हा होणार भारत-पाक सामना, जाणून घ्या कशी होऊ शकते दुसरी मोठी लढत?

Indi vs Pak will face each other again on 10th September: कौटुंबिक कारणांमुळे बुमराह मायदेशी परतला असून काळजी करण्यासारखे काही…

asia-cup-2022-sl-vs-pak-winner-sri-lanka-cricket-team
12 Photos
PHOTOS : ज्यांनी पाकिस्तानला नमवलं त्या श्रीलंकेच्या विजयवीरांना ‘हे’ मिळालं बक्षिस; तुम्हीही थक्क व्हाल

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

Sri Lanka vs Pakistan Asia Cup 2022 Final Photos
12 Photos
Photos: …अन् श्रीलंकेनं पाकिस्तानला धूळ चारत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला; पाहा सामन्यातील रोमहर्षक क्षण

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

indian team
16 Photos
Asia Cup 2022 : ‘या’ तीन खेळाडूंमध्ये आहे अफाट क्षमता, पण योग्य उपयोग झाला नाही; रोहित शर्मा संघनिवडीमध्ये चुकला?

सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.