Page 21 of आशियाई क्रीडा स्पर्धा २०२४ News

भारतीय फुटबॉल संघापुढे खडतर आव्हान

इन्चॉन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताच्या २३-वर्षांखालील पुरुषांच्या संघाचा जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातीसह ग-गटात समावेश करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान हॉकी संघ आमनेसामने

इन्चेनॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, भारत आणि पाकिस्तान हॉकी संघ एकमेकांसमोर प्राथमिक गटातच उभे ठाकणार आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धा : रिओ ऑलिम्पिकचे संधूला वेध

आगामी विश्व अजिंक्यपद स्पध्रेद्वारे ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारताचा आघाडीचा नेमबाजपटू मानवजीत सिंग संधूला इन्चॉन आशियाई क्रीडा स्पध्रेत…

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात सात राष्ट्रकुल पदकविजेत्यांचा समावेश

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सात पदकविजेत्या खेळाडूंचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे.

आता तयारी आशियाई स्पर्धेची -मेरी कोम

निवड चाचणीत पिंकी जांग्राकडून पराभूत झाल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेला मुकलेली भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम आता आशियाई स्पर्धेच्या तयारीला…

आता लक्ष्य आशियाई सुवर्णपदकाचे -सिंधू

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावता न आल्याची निराशा नक्कीच आहे, मात्र आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचे लक्ष्य…

आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक जिंकू! सरदार सिंग आशावादी

राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत हॉकीचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हॉकी इंडिया, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि…

पेस, सानियाकडे भारताचे नेतृत्व

दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या टेनिस संघात लिएण्डर पेस आणि सानिया मिर्झा या दिग्गजांचे पुनरागमन झाले असून…

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१९ : संयोजनापदाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघ उत्सुक

भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) २०१९ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संयोजनपदासाठी उत्सुक असून त्यासाठी त्यांनी विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडून आपले…

सिंधूलक्ष्य!

मागील वर्षी आपल्या यशस्वी कामगिरीने बॅडमिंटन कोर्ट्स गाजविणाऱ्या पी. व्ही. सिंधूने चालू वर्षांसाठी काही खास संकल्प केले आहेत.

चार आंतरराष्ट्रीय नेमबाजांना ‘साइ’कडून अर्थसाहाय्य

आशियाई पदक विजेता रंजन सोधी याच्यासह चार नेमबाजांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

दावा करूनही मिल्खा सिंगला विश्वविक्रम मोडता आला नाही!

‘‘रोममध्ये १९६० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ४०० मीटर शर्यतीआधी मिल्खा सिंगच्या मांडीचे स्नायू दुखावले होते.