हॉकीत भारत पाकिस्तानकडून पराभूत

हॉकी बाद फेरीत मजल मारण्याच्या भारताच्या आशेला पाकिस्तानने गुरुवारी सुरुंग लावला. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी…

सायना उपांत्यपूर्व फेरीत, सिंधूचे आव्हान संपुष्टात

बॅडमिंटनपटूंसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र ठरला. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दमदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर पी. कश्यपने उपउपांत्यपूर्व…

युद्ध नको, मज बुद्ध हवा!

आशिया हा वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणारा खंड.. जागतिक लोकसंख्येत आघाडीवर असलेली चीन आणि भारत ही दोन राष्ट्रे याच खंडातली..

फुटबॉलमध्ये फिक्सिंग?

आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलमध्ये मॅच-फिक्सिंग झाल्याचा आरोप सट्टेबाजी विश्लेषण करणाऱ्या कंपनीने केला आहे. स्वित्र्झलडस्थित 'स्पोर्टरडार' कंपनीने हा दावा केल्याचे वृत्त…

सुवर्ण हुकले… नेम चुकले!

वादळी वाऱ्यांमुळे नौकानयनपटू दुष्यंत चौहानला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

अनास्था आणि उदासीनता !

आशियाई क्रीडा स्पर्धासारखी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा जोशात व उत्साहात तसेच नीटनेटकपणाने आयोजित करणे अपेक्षित असते.

सौरवला रौप्यपदक

आशियाचा अव्वल खेळाडू आणि आशियाई क्रीडा स्पध्रेचे अग्रमानांकन लाभलेल्या सौरव घोषाल याला २-० अशा महत्त्वपूर्ण आघाडीनंतर जेतेपदाने हुलकावणी दिली.

हॉकीत दणदणीत विजय

पेनल्टी कॉर्नरसारखी हुकमी संधी आठ वेळा गमावूनही भारताने ओमानविरुद्ध ७-० असा विजय मिळविला आणि पुरुषांच्या हॉकीत अपराजित्व राखले. या सामन्यात…

वुशू : सांथोई आणि ग्रेवाल यांना कांस्यपदक

युमनाम सांथोई देवी आणि नरेंदर ग्रेवाल या वुशू खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. या दोन्ही खेळाडूंना मंगळवारी उपांत्य…

स्क्वॉश : एतिहासिक भरारी

भारतीय स्क्वॉशपटूंनी आशियाई क्रीडा स्पध्रेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिताना दोन पदकांची निश्चिती केली आहे. मागील दोन आशियाई स्पध्रेत भारताची स्क्वॉशमधील…

पुरुषांचा पदकवेध

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नेमबाजांनी दुसऱ्या दिवशीही चांगला खेळ करत पदकाला गवसणी घातली.

संबंधित बातम्या