Page 11 of आसाम News

Lionel-Messi-1
“लिओनेल मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला”, काँग्रेसच्या खासदाराचा दावा, काही वेळातच ट्वीट डिलीट

एका काँग्रेस खासदाराने मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. यानंतर ते जोरादर ट्रोल होत आहेत.

badriddin ajmal
VIDEO: “हिंदू लोक बेकायदेशीर बायका ठेवतात अन्…” मुलींच्या लग्नाबाबत बद्रुद्दीन अजमल यांचं विधान; म्हणाले, “मुस्लिमांचा हा फॉर्म्युला…”

एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

assam meghalaya firing
विश्लेषण: ईशान्य भारतात सीमावादावरून राज्या-राज्यांतच संघर्ष का होतो?

ईशान्येकडील राज्यांमधील सीमावाद किंवा आंतरराज्य वाद मिटविण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर दिला असला तरी वारंवार हिंसक प्रकार घडतात

Minor girl rape accused arrested
Whatsapp वरील माहितीच्या आधारे सापडला बलात्कार प्रकरणातील आरोपी, पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवल्यानंतर गुन्ह्याची उकल

आसामच्या दरांग जिल्ह्यात एसएसबी जवानाच्या घरी घरकाम करणाऱ्या १३ वर्षीय तरुणीचा बलात्कारानंतर खून झाला होता

Himanta Biswa Sarma
“…तर त्या मदरशांवर बुलडोझर चालवू”, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांचा इशारा

हिमंता बिस्वा शर्मा यांनी जे मदरसे देशविरोधी कामासाठी वापरले जात आहेत ते उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा दिला आहे.

Bulldozer action on Madarsa in Assam
अल-कायदाशी संबंध असल्याचा आरोप असणारा मदरसा पाडला, आसाम सरकारची महिनाभरातील तिसरी कारवाई

आसाम सरकारने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या मदरशांवर कारवाईचं सत्र सुरूच ठेवलं आहे.

Assam Woman Dies After In-Laws Force Her To Consume Acid
धक्कादायक! सासरच्या मंडळींनी जबरदस्ती अ‍ॅसिड पाजवल्याने महिलेचा मृत्यू, नवऱ्यासह सासूला अटक

ही घटना आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील राताबारी विधानसभा क्षेत्रांतर्गत भैरबनगर भागात घडली.

kangaroo court
विश्लेषण: कधी बलात्काराचे आदेश तर कधी जिवंत जाळण्याची शिक्षा; आसाममधील घटनेनंतर चर्चेत आलेलं ‘कंगारू न्यायालय’ म्हणजे काय? प्रीमियम स्टोरी

आसाममध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नागाव जिल्ह्यात कंगारू न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं…

AIUDF chief badruddin ajmal
आसाम: ईदीला हिंदूंसाठी मातेसमान गायींचा बळी देऊ नका, बद्रुद्दिन अजमलांचे मुस्लिमांना आवाहन

ईदच्या दिवशी हिंदूंसाठी मातेसमान असणाऱ्या गायींचा बळी देऊ नका, असं आवाहन AIUDF चे सर्वेसर्वा बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.