Page 8 of आसाम News
बापरे…या गावात राहतं फक्त १ कुटुंब पण का?
जुलै महिन्यात आसाम राज्यातील मंगलदाई शहरातील एका शाळेत तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
भारत-बांगलादेश सीमेवर ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
गुवाहाटी येथील आसाम राज्य प्राणिसंग्रहालयात हिमालयीन गिधाडाच्या यशस्वी कृत्रिम प्रजननाची पहिली नोंद घेण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आसाममधील परिसीमन प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला. ही प्रक्रिया पारदर्शी नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. हा नेमका वाद काय,…
“इंडिया हे नाव तर ब्रिटिशांनी दिलं. आपण सर्व वसाहतवादी गोष्टींपासून मुक्त व्हायला हवं!”
आसाममध्ये जप्त केली वाघाची ९ फूट लांब कातडी व १९ किलो हाडे
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मुस्लीम जबाबदार आहेत, असं विधान केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या काही निवडक राज्यांना झुकते माप देण्याच्या धोरणावरून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
आसाम राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मसुदा निवडणूक आयोगाने सादर केला आहे. भाजपा वगळता इतर अनेक पक्षांनी यावर आक्षेप…
आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, सुमारे पाच लाख नागरिक बाधित झाले आहेत. पुरामुळे एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी…