Page 227 of विधानसभा निवडणूक २०२४ News
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात थोरला भाऊ असलेला काँग्रेस पक्ष वडीलभावाचे नाते टिकवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळच्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे.
कपाळी मोठ्ठं कुंकू. बोलण्यात नेहमीच बेधडकपणा. म्हणजे कोणी तरी नाराज होईल म्हणून शब्द गिळणाऱ्यापैकी सूर्यकांत पाटील नाहीत. तरीही त्यांनी १०…
जागावाटपाचे सूत्र राज्यातील नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीत मांडल्याचे समजते.
राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्याचे नियोजन आहे.
संजय राऊतांनी ‘बांबू’ शब्दाचा वापर करून केलेल्या विधानाबाबत राज ठाकरेंना विचारणा केली असता ते खोचकपणे म्हणाले…
गिरीश महाजन यांनी रविवारी (२३ जून) जळगावात एका मेळाव्यात बोलताना नाव न घेता एकनथ खडसेंवर टीका केली.
‘विवेक विचार मंचा’तर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत शिंदे बोलत होते.
अर्थसंकल्प वा पुरवणी मागण्यांमधून फक्त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांतील कामांसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची चुकीची प्रथा राज्यात पडली आहे.
सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइं १० जागांची महायुतीकडे मागणी करणार आहे, असे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या उरणमध्ये भाजपची मते वाढली असली तरी येथे महाविकास आघाडीची एकत्रित ताकदीचा सामना या पक्षाला करावा…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने आगामी विधानसभेला महायुतीपासून विभक्त होऊन निवडणूक लढावी, यासाठी प्रयत्न चालू असल्याचा आरोप अमोल मिटकरी…