Page 264 of विधानसभा निवडणूक २०२४ News
भाजपाने राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश पुनिया यांना बाजूला सारत खासदार चंद्र प्रकाश जोशी यांची वर्णी लावली आहे.
जत नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता असली विरोधकाचीच भूमिका बजावली जात असल्याने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम भाजपच्या मदतीने सुरू असते.
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. वरुणा विधानसभा मतदारसंघ मुलगा यथिंद्राला मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंसमोर मनसेच्या संदीप देशपांडे यांचं आव्हान निर्माण होऊ शकतं.
‘तिप्रा मोथा’ आणि डावी आघाडी निवडणुकीपूर्वी एकत्र आली असती तर मात्र त्रिपुरामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
सध्या पदवीधर आणि शिक्षकच्या १४ पैकी केवळ दोनच मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत.
भाजपा आणि घटक पक्ष तारतम्य बाळगूनच आहेत, बावनकुळेंचा अजित पवारांवर पलटवार
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या निवडणुकीत अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यास भाजपच्या बड्या नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश टळला.
भाजपाने त्रिपुरा राज्यात विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ३५ स्टार प्रचारक मैदानात उतरवले. भाजपाचा आक्रमक प्रचार त्यांच्या फायद्याचा ठरेल?
ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीच कवठेमहाकाळ नगरपंचायत अध्यक्ष निवडीवेळीच हा राजकीय संघर्ष नव्या पिढीत सुरू झाल्याची झलक पाहण्यास मिळाली होती.
मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ईशान्येकडील या राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल लागणार आहे.
नागालॅण्डमध्ये पक्षीय राजकारणात भाजपने अशी काही बाजी मारली की, महाराष्ट्रातील डावपेचांचीच आठवण व्हावी. पण नागा अस्मितेच्या जहाल राजकारणात ‘नागा शांतता…