Page 391 of विधानसभा निवडणूक २०२४ News

कर्नाटकमध्ये स्थानिक मुद्द्यांमुळे भाजपचा पराभव झाला होता, हीच स्थिती महाराष्ट्रातही होण्याचा धोका असल्याने दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आरोग्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करून काँग्रेस नेतृत्वाने पक्षांतर्गत समतोल साधण्याचा केलेला प्रयत्न…

भाजपाच्या नंदकुमार साई या बड्या नेत्याने काँग्रेमध्ये प्रवेश केल्यानंतर साधारण महिन्याभरानंतर त्यांची छत्तीसगड औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली…

राजस्थानमध्ये काँग्रेसने तरुण नेत्यांना संधी द्यावी, तरुणांकडे नेतृत्व सोपवावे अशी मागणी केली जात आहे. मात्र २०१८ सालचा निकाल पाहता बहुतांश…

मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष राकेश कुमार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०२० साली ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह…

के चंद्रशेखर राव यांच्यासोबत तेलंगणातील मंत्री, पक्षाचे नेते महाराष्ट्रात आले आहेत. के चंद्रशेखर राव यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेमुळे आगामी काळात…

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. कोण निवडून येणार याची साऱ्यांनाच उत्सुकता होती.

कितीही नाकारले तरी भाजपला विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीच्या प्रयत्नांकडे लक्ष द्यावे लागले आहे.

चेन्नई येथे इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात थलपती विजयने…

मोदी २७ जून रोजी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान ते निवडलेल्या तीन हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

२००१ साली टीआरएस पक्षाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जनार्धन रेड्डी हे के चंद्रशेखर राव यांच्यासोबत आहेत.

लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होणार या गृहितावर आधारित नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या निवडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या