Page 394 of विधानसभा निवडणूक २०२४ News

साधारण वर्षभरानंतर लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी येथे आतापासूनच केली जात आहे.

सिद्धरामय्या यांचे खंदे समर्थक असलेल्या दोन विद्यमान आमदारांचे तिकीट शिवकुमार यांनी कापले. यामुळे सिद्धरामय्या गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

काँग्रेसने लिंगायत समाजावर कसा अन्याय केलेला आहे, हे मतदारांसमोर आम्ही आणणार आहोत, असेही बोम्मई यांनी सांगितले.

सुदान देशात निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यान संघर्ष पेटला आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे.…

सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीसाठी आतापासूनच अंतर्गत हालचाली सुरू केल्याने नेते एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी कुरघोडी करताना दिसून येत आहे.

आमच्यावर असलेला ‘शहरातला राजकीय पक्ष’ हा शिक्का पुसून काढायचा आहे. ज्या ठिकाणचे लोक जात, समुदाय बाजूला ठेवून स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर…

ज्या कोलारमधील भाषणामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती, आता त्याच कोलारमध्ये ५ एप्रिल रोजी ते सभा घेत आहेत.…

भाजपाने राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश पुनिया यांना बाजूला सारत खासदार चंद्र प्रकाश जोशी यांची वर्णी लावली आहे.

जत नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता असली विरोधकाचीच भूमिका बजावली जात असल्याने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम भाजपच्या मदतीने सुरू असते.

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. वरुणा विधानसभा मतदारसंघ मुलगा यथिंद्राला मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंसमोर मनसेच्या संदीप देशपांडे यांचं आव्हान निर्माण होऊ शकतं.

‘तिप्रा मोथा’ आणि डावी आघाडी निवडणुकीपूर्वी एकत्र आली असती तर मात्र त्रिपुरामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.