Page 395 of विधानसभा निवडणूक २०२४ News

सध्या पदवीधर आणि शिक्षकच्या १४ पैकी केवळ दोनच मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत.

भाजपा आणि घटक पक्ष तारतम्य बाळगूनच आहेत, बावनकुळेंचा अजित पवारांवर पलटवार

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या निवडणुकीत अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यास भाजपच्या बड्या नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश टळला.

भाजपाने त्रिपुरा राज्यात विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ३५ स्टार प्रचारक मैदानात उतरवले. भाजपाचा आक्रमक प्रचार त्यांच्या फायद्याचा ठरेल?

ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीच कवठेमहाकाळ नगरपंचायत अध्यक्ष निवडीवेळीच हा राजकीय संघर्ष नव्या पिढीत सुरू झाल्याची झलक पाहण्यास मिळाली होती.

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ईशान्येकडील या राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल लागणार आहे.

नागालॅण्डमध्ये पक्षीय राजकारणात भाजपने अशी काही बाजी मारली की, महाराष्ट्रातील डावपेचांचीच आठवण व्हावी. पण नागा अस्मितेच्या जहाल राजकारणात ‘नागा शांतता…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे बघायला मिळाले.

अजित पवार यांनी फिक्सिंग चालणार नाही असे सांगितले असले तरी काँग्रेसचे मनापासून मिक्सिंग होणार नाही तोवर विजय हाताशी कसा लागणार,…

व्हॉट्सॲपचा प्रभाव मतदारांवर किती पडतो, याचा एक रीतसर समाजवैज्ञानिक प्रयोगासारखा अभ्यास तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘व्हॉट्सॲप’च्या आधारे झाला होता. भाजपचा प्रभाव…

राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच मंत्रालयात ठाकूर हे विलासरावांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. मुंबईत त्यांचे वास्तव्य कुलाब्यात आहे. प्रदेश युवक…

“आता मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे यापुढे आमदारांच्या पत्रांवर तपासून सादर करा अशी लिखापडी बंद करणार आहे,” असं मत मुख्यमंत्री…