Page 396 of विधानसभा निवडणूक २०२४ News

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी नवा गट स्थापन करण्याबाबत पाठिंबा असलेल्या आमदारांचं पत्र पाठवलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यत्र नरहरी झिरवळ यांनी कायद्यानुसार पक्षाचा गटनेता निवडण्याचा अधिकार संबंधित पक्षाच्या प्रमुखाला असतो, असं सूचक वक्तव्य केलंय.

केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, सर्व राजकीय पक्षांनी चिनाब आणि पीर पंजाल खोऱ्याकडे लक्ष केंद्रीत…

भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर आम्ही कोणाचा गेम करत नाही, असं वक्तव्य केलं.

विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी आणि मोदींचा करिश्मा चालला हेच म्हणावे लागेल

निवडणुक प्रचारानिमित्त प्रचार करतांना जीवितास धोका असल्याच्या अहवालाच्या निमित्ताने ही सुरक्षा व्यवस्था भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याचा केंद्राचा दावा

जाट, मुस्लीम, गुज्जर या समाजांचा प्रभाव असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन, उसाचा दर यामुळे भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले…

येत्या रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे.