10 Photos
Photos : भाजपा ६, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २; विधान परिषदेच्या कोणत्या १० आमदारांच्या जागांवर निवडणूक होणार?

विधान परिषदेत भाजपाच्या ६ आमदारांच्या, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २ आमदारांच्या जागा रिक्त होत आहेत. हे १० आमदार खालीलप्रमाणे…

‘Z Security’ची खिरापत, निवडणुकीची रणधुमाळी असलेल्या उत्तर प्रदेश – पंजाबमध्ये भाजपाच्या २५ नेत्यांना झेड दर्जाची सुरक्षा

निवडणुक प्रचारानिमित्त प्रचार करतांना जीवितास धोका असल्याच्या अहवालाच्या निमित्ताने ही सुरक्षा व्यवस्था भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याचा केंद्राचा दावा

विश्लेषण : यूपीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान : भाजपसाठी सर्वाधिक आव्हानात्मक?

जाट, मुस्लीम, गुज्जर या समाजांचा प्रभाव असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन, उसाचा दर यामुळे भाजपपुढे कडवे आव्हान उभे ठाकले…

bjp working committee meeting
रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक, निवडणुकांसाठीची रणनीती ठरणार!

येत्या रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे.

संबंधित बातम्या