Chandrashekhar Bawankule, Suresh Bhoyer Congress,
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पिछाडीवर, कॉंग्रेसचे सुरेश भोयर आघाडीवर

भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल काहीसा आनंद आणि काहीसा धक्का देणारा सध्या दिसतो आहे.

Thane assembly election 2024 Workers burst firecrackers outside Chief Minister Eknath Shinde house
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे कोपरी पांचपाखाडी मतदारसंघातील उमेदवार एकनाथ शिंदे  यांना आठव्या फेरी अखेर ४२ हजार ६६६ मते मिळाली…

NCP Ajit Pawar MLA Anna Bansode scored hatt rick from Pimpri Assembly constituency in city
पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक

शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक झाली आहे.

Bachchu Kadu Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Bachchu Kadu : माझ्याशिवाय सरकार बनणार नाही म्हणणाऱ्या बच्चू कडूंचा पराभव; अचलपूरमधून भाजपाचे प्रवीण तायडे विजयी

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे.

Ajit Pawar Won from baramati yugendra pawar sharad pawar ncp maharashtra vidhansabha result
9 Photos
अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

Ajit Pawar Baramati Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.

Hemant Rasane Won from Kasba Ravindra Dhangekar Defeated Kasba Assembly Election Result
Ravindra Dhangekar: कसब्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का! हेमंत रासनेंचा विजय; भाजपानं पोटनिवडणुकीचा वचपा काढला

Kasba Vidhan Sabha Election Result Live Updates: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने यांनी पराभव केला आहे. गेल्या पंचवीस वर्ष…

mahayuti landslide victory in maharashtra vidhan sabha election 2024
महायुतीच्या महाविजयाची पाच कारणे… ‘बटेंगे..’, लाडकी बहीण, पायाभूत सुविधा, संघ आणि फडणवीस! प्रीमियम स्टोरी

लोकसभा निवडणुकीतील अपयश पूर्णपणे मागे सारत महायुतीने महाराष्ट्रात महाविजय संपादला. विरोधकांना अस्तित्वासाठी धडपडावे लागणार.

Counting of votes stopped in Rajura, Rajura,
चंद्रपूर : राजुरात मतमोजणी थांबवली; कारण…

राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप व भाजपचे देवराव भोंगळे यांच्यात काट्याची लढत आहे.

Chembur Assembly Election Results 2024
Chembur Assembly Election Results 2024 : चेंबूरमध्ये मतांसाठी शेकड्यांवर घासाघीस; सहा फेऱ्यांनंतरही गाडी पुढे जाईना

Chembur Vidhan Sabha Election Results 2024 : चेंबूर विधानसभा मतदारसंघात नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Wardha District Assembly Result, Arvi, Deoli,
वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय? चारही मतदारसंघांत विजयाकडे वाटचालीची चिन्हे

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे चारही उमेदवार मतात मोठी आघाडी घेत असल्याचे चित्र आहे.

Vinod Tawade Maharashtra Vidhan sabha election 2024
Vinod Tawade : महायुतीचा विजय दृष्टीक्षेपात येताच विनोद तावडेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “हिंदुत्त्वाच्या मूळ प्रवाहात…”

महाराष्ट्रात भाजपा १२६ जागांवर, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) ३९, काँग्रेस २१ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे)…

संबंधित बातम्या