Page 2 of विधानसभा निवडणूक २०२४ Photos

Youngest MLA in Maharashtra Rohit Patil
9 Photos
महाराष्ट्राचा तरुण तडफदार आमदार; २५ व्या वर्षी रोहित पाटील MLA, तासगावमध्ये दणदणीत विजय

रोहित पाटील यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी संजयकाका पाटलांचा पराभव केला आहे.

BJP supporters celebrate their victory in the Bihar assembly by-elections, in Patna. (Photo credit: PTI)
20 Photos
Photos : राज्यात महायुतीचा महाविजय; भाजपाला सर्वाधिक जागा, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं समाधान

भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस मोठा ठरला, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, तर झारखंडमधील निकालात पक्षाला फटका…

Maharashtra's Deputy Chief Minister attended the celebrations at the BJP office in Mumbai
12 Photos
Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जबरदस्त विजयाच्या आनंदात भाजपा कार्यालयात आज जिलेबी तळली आहे. पाहा जल्लोषाचे फोटो

Eknath shinde won from kopri pachpakhadi constituency maharashtra vidhansabha election result 2024
12 Photos
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा विजय, कोपरी- पाचपाखाडीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणच!

राज्याच्या निकालातील सर्वात मोठी अपडेट आली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मोठ्या आघाडीने विजयी झाले आहेत.

Ajit Pawar Won from baramati yugendra pawar sharad pawar ncp maharashtra vidhansabha result
9 Photos
अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

Ajit Pawar Baramati Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.

Eknath shinde kopri pachpakhadi lead maharashtra vidhansabha result updates
9 Photos
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोपरी- पाचपाखाडीमध्ये ‘इतक्या’ हजारांचा लीड, केदार दिघे पिछाडीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहाव्या फेरीअखेर मोठा लीड घेतला आहे. त्यांचा कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ आहे.

Raj Thackeray With Family To Vote For Maharashtra Assembly Election 2024
16 Photos
Maharashtra Assembly Election 2024: राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले ‘हे’ आवाहन

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Raj Thackeray Voting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काय म्हणाले…

ताज्या बातम्या