विधिमंडळ अधिवेशन News

विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,

काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
congress mla suspension
“बेईमानी करणाऱ्यांसाठी ट्रॅप लावला होता, त्यात ते अडकले”, काँग्रेसच्या ‘त्या’ ७ आमदारांवर कारवाई होणार; अभिजीत वंजारींची माहिती!

काँग्रेसची सात मतं विधानपरिषद निवडणुकीत फुटल्यानंतर आता त्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

mahayuti face difficulties to pass jan Suraksha act in legislature due to opposition objection
जनसुरक्षा कायदा अध्यादेशाद्वारे? विरोधकांच्या आक्षेपामुळे विधिमंडळात मंजूर करण्यात अडचणी

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आले होते. हे विधेयक सादर होताच त्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.

maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली? प्रीमियम स्टोरी

विधानपरिषद निवडणूक निकाल समोर आले असून त्यात महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले…

Eknath shinde devendra fadnavis assembly session
Eknath Shinde : “तुमचा तुरुंगात पाठवायचा चौथा नंबर होता”, विधानसभेत एकनाथ शिंदे फडणवीसांना काय म्हणाले?

Eknath Shinde in Assembly Session : मुख्यमंत्री शिंदे विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंचा उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही…

vijay wadettiwar cm eknath shinde
Video: “…घ्या अंबाडीचा भुरका”, विजय वडेट्टीवारांची विधानसभेत टोलेबाजी; म्हणाले, “जाताजाता बहिणीची आठवण झाली”!

विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी पक्षांवर तुफान टोलेबाजी केली.

meghna bordikar viral video
Video: भर विधानसभेत फाईलमध्ये पैसे ठेवून पाठवले; भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांनी सांगितलं कारण; खुलासा करत म्हणाल्या…

मेघना बोर्डीकर यांचा फाईलमध्ये पैसे ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

london wagh nakh shivaji maharaj
Video: ब्रिटनच्या संग्रहालयातली वाघनखं छत्रपतींची का मानायची? सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलं निवेदन!

लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत की नाहीत? यावर गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली आहे.

maharashtra assembly approved supplementary demands without discussion
पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर

शासकीय सेवा व अन्य स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना चाप लावताना अशा गुन्ह्यात १०वर्षे कारावास आणि एक कोटीपर्यंत दंडाच्या शिक्षेची…

maharashtra assembly council adjourned over maratha reservation issue
सत्ताधाऱ्यांचाच गदारोळ; आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे कामकाज ठप्प

विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचे आहे. त्यांना मराठा तसेच ओबीसी समाजाशी काही देणे-घेणे नसल्याचा आरोप साटम यांनी केला.

ताज्या बातम्या