Page 2 of विधिमंडळ अधिवेशन News
नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. नागपूर करारानुसार हे अधिवेशन विदर्भात घेतले जाते.
Rahul Narwekar : विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सध्याच्या सभागृहात ३०३ सदस्य बसू शकतात एवढी क्षमता आहे. यामुळे नव्या सभागृहाची आवश्यकता भासणार आहे.
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी आमदारांनी त्यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली
Ajit Pawar on ahavikas Aghadi : मविआच्या आमदारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही.
Maharashtra Politics Updates : आज विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे.
राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड यासाठी उद्यापासून (शनिवार) विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले.
जून २०२२ मध्ये महायुती सरकार अस्तित्वात आले. या गडबडीत समित्या स्थापनच झाल्या नाहीत.
सत्तारूढ पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते शोधण्याचा प्रयत्न केला पण निरागस व आनंद भाव असलेला एकही जण सापडला नाही.
काँग्रेसची सात मतं विधानपरिषद निवडणुकीत फुटल्यानंतर आता त्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आले होते. हे विधेयक सादर होताच त्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.