Page 43 of विधिमंडळ अधिवेशन News

Rahul Narvekar Jayant Patil
मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसत आहे.

bacchu kadu ravi rana
“ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया”, गुवाहाटीला जाण्यावरून रवी राणांचा बच्चू कडूंना टोला

शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे

farmer attempted suicide
मोठी बातमी! विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, गंभीर भाजलेल्या शेतकऱ्यावर उपचार सुरू

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे

Eknath Shinde Jayant Patil
“जयंतराव असं का करता, मी अख्खा मुख्यमंत्री…”, एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

विधानसभेच्या अधिवेशनात काही विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना संबंधित विभागाचे मंत्रीच गैरहजर असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं.

NCP jayant patil share hard words with Vidhan Sabha speaker rahul narvekar
विधानसभा अध्यक्षांना जयंत पाटील यांनी ऐकवले खडे बोल

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थांबवले. यावर लागलीच हरकतीचा मुद्दा उपस्थित करत जयंत पाटील…

Ajit Pawar Shambhuraje Desai
“काय शंभुराजे, तुम्ही नवीनच असल्यासारखं…”, अधिवेशनात अजित पवार संतापले

सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप झालेला पाहायला मिळाला.

Ajit Pawar Eknath Shinde Rahul Narvekar Dhananjay Munde
“हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले…

विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्रीच गैरहजर असल्याने जोरदार गोंधळ झाला.

if the legislative council rejected the bill it may passed according to constitutional amendment
विधान परिषदेने विधेयक रोखले तरी मंजूरीत अडथळा नाही, शिंदे सरकार विधान परिषदेत अल्पमतात असल्यानेच पेच

विधानसभेने मंजूर केलेले विधेयक महाविकास आघाडीने रोखून धरले तरी घटनेतील तरतुदीनुसार ते मंजूर करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे.

Ajit Pawar Devendra Fadnavis
“आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, फडणवीसांना उद्देशून बोलताना अचानक अजित पवार संतापले

महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.

Are male mosquitoes more dangerous or female mosquitoes? Chhagan Bhujbal hilarious question in Vidhan Sabha
नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? भुजबळांच्या मिश्किल प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची भंबेरी

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.