devendra fadnavis ajit pawar
“अजितदादा, आम्ही काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो”, अधिवेशनात फडणवीस-अजित पवार भिडले; विरोधकांची घोषणाबाजी!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच…

maharashtra winter assembly session
Video: “खाऊन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार…”; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज सभागृहाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी

during winter session chopdar accompanying the cm fell and eknath shinde immediately picked him up at nagpur
मुख्यमंत्र्यांचे चोपदार गर्दीत धक्का लागून पडले खाली, शिंदे यांनी केली विचारणा…

उपराजधानीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात विधानभवन परिसरातील त्यांच्या गटाच्या शिवसेना कार्यालयात आले होते.

Sanjay-Raut-fadnavis-1200
Gram Panchayat Election Results: “उसमें क्या है?” देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

संजय राऊत म्हणतात, “नैरोबी-केनियालाही ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्यात दोन दिवसांपूर्वी. तिथेही हे म्हणतील की आमचे लोक…!”

the police who there the security of the nagpur winter session had to starve on the very first day
नागपूर अधिवेशनात पोलिसांना पहिल्या दिवशी दुपारी करावा लागला सक्तीचा उपवास

पोलीस कर्मचाऱ्यांना दहा दिवसांच्या जेवणासाठी प्रत्येक दिवसाला एक असे एकूण १० कुपन २५० रुपये घेऊन दिले गेले. या कुपनावर जेवणाचे…

maharashtra karnatak dispute
सीमाप्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप; विधिमंडळात पहिल्याच दिवशी पडसाद

उद्धव ठाकरे सरकारनेच सीमावासीयांच्या योजना बंद करून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

winter session 2022
Maharashtra Assembly Winter session 2022 : बंगल्यांच्या सुशोभीकरणावर उधळपट्टी; एकही राज्यमंत्री नाही, तरीही खर्च केल्याचा विरोधकांचा आरोप

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या वारेमाप उधळपट्टीवरून विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

dispute, Possession, Shiv sena office, Nagpur assembly session, Eknath Shinde group, Uddhav Thackeray group
सेना कार्यालय शिंदे गटाला, उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र सोय, शिंदे गटाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले…

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे आणि ठाकरे गटात जुंपली

ajit pawar and sharad pawar
“शरद पवार मुख्यमंत्री असताना नक्षलवाद्यांकडून बाबा आत्रामांचं अपहरण”, अजित पवारांनी अधिवेशनात सांगितली ‘ती’ घटना

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या एका अपहरणाच्या घटनेचा उल्लेख केला.

9 Photos
PHOTOS: अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनाला आलेल्या आमदार सरोज अहिरेंचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; म्हणाले, “मातृत्वाची जबाबदारी…”

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात पोहोचल्या होत्या.

संबंधित बातम्या