“हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले… विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्रीच गैरहजर असल्याने जोरदार गोंधळ झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 15:32 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मृत्यू झालेल्या गोविंदाला आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत मृत्यू झालेल्या गोविंदाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 15:09 IST
विधान परिषदेने विधेयक रोखले तरी मंजूरीत अडथळा नाही, शिंदे सरकार विधान परिषदेत अल्पमतात असल्यानेच पेच विधानसभेने मंजूर केलेले विधेयक महाविकास आघाडीने रोखून धरले तरी घटनेतील तरतुदीनुसार ते मंजूर करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे. By संतोष प्रधानUpdated: August 23, 2022 12:14 IST
“आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, फडणवीसांना उद्देशून बोलताना अचानक अजित पवार संतापले महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2022 18:54 IST
थेट नगराध्यक्ष निवडीवर एकनाथ शिंदे यांच्या घूमजाववरून एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? असा खोचक प्रश्न माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज… By लोकसत्ता टीमAugust 22, 2022 16:47 IST
नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? भुजबळांच्या मिश्किल प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची भंबेरी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला. By लोकसत्ता टीमUpdated: August 22, 2022 13:05 IST
कोविडछायेतील अधिवेशनांचा लेखाजोखा अधिवेशनं भरली तरी, तिथे लोकांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, होऊ दिली जात नाही. तिथल्या प्रक्रियांना वळसा घालून मोठे निर्णय… By लोकसत्ता टीमAugust 7, 2022 01:18 IST
“सर्वांमागील कर्ताधर्ता हे”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर फडणवीस हात जोडून म्हणाले, “सगळं उघडं करू नका” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर सत्रात जोरदार भाषण केलं. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2022 19:44 IST
“शिंदे-फडणवीस सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या “शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2022 21:32 IST
“५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 17:38 IST
‘माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, शेवटी हा..,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खळबळजनक आरोप विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2022 15:41 IST
राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची विधानसभेत प्रतिक्रिया; म्हणाले, “खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी…” राज ठाकरे यांनी पत्र लिहित नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उत्तर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 13:48 IST
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”