sudhir mungantiwar on penguin maharashtra assembly
“दिलीप वळसे पाटील, अहो तुमच्यापेक्षा पेंग्विन….”; सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत शाब्दिक फटकेबाजी!

मुंबईच्या राणीबागेतील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावरून राज्याच्या विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली!

विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवला जाणार नाही, शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणुक होणार

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधिमंडळात झाली, कामकाजाचे दिवस वाढवण्याची भाजपाची मागणी सरकारने केली अमान्य

jitendra awhad
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “ज्यांना वेड लागतं…!”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात अनुपस्थित राहण्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली असताना जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

bhandup child death case shivsena corporator rajul patel video
भांडुप बालक मृत्यू प्रकरण : “अ‍ॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का?”, शिवसेना नगरसेविकेचा बालकांच्या कुटुंबीयांना सवाल!

शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून टीका केली जात आहे.

dilip walse patil on aaditya thackeray threaten
आदित्य ठाकरेंना नेमकी धमकी दिली कुणी? गृहमंत्र्यांनी विधानसभेत केलं निवेदन; म्हणाले, “आरोपीचं नाव…”

आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये सविस्तर निवेदन दिलं आहे.

eknath shinde
“वेळ आली तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कर्नाटक सरकारला इशारा!

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

devendra fadnavis on bhaskar jadhav
Maharashtra Assembly Winter Session : “भास्कर जाधव, हे बरं नव्हं”, देवेंद्र फडणवीसांचा टोला!

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे.

ajit pawar on maharashtra assembly session
“मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”, सत्ताधारी आमदारानंच दिला विधानसभेत नारा; अजित पवार लगेच म्हणाले…!

विधानपरिषदेमध्ये कर्नाटकमधील प्रकारावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील एका आमदारांनी दिलेल्या घोषणेवरून सभागृहात एकच हशा पिकला!

विधिमंडळात भाजपाचे आंदोलन, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी…

मुंबईत होत असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, कामकाज सुरु होण्याच्या आधी भाजपाने आंदोलन केलं

नागपुरात अधिवेशन न झाल्याने जिल्ह्याला ३०० कोटींचा तोटा, व्यापाऱ्यांची जाहीर नाराजी

करोना संसर्गानंतर राज्यातील ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशन रद्द करून मुंबईतच अधिवेशन घेतलं. यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ajit pawar mocks chandrakant patil
“…तर मग धन्य आहे”, अजित पवारांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खोचक टोला!

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या