Nagpur Assembly Winter Session 2023 Live in Marathi
Maharashtra Assembly Winter Session 2023 : “…म्हणून विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा”, पोहरेंनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates, Day 9 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

nagpur opposition leaders protest, nagpur assembly drug mafia protest
“उडता महाराष्ट्र! सरकारचे ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण”, विरोधकांचा आरोप; विधानभवन परिसरात आंदोलन

सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी केला.

Devendra Fadnavis Singing Neele Neele Ambar par For BJP MLA Birthday Party During Maharashtra Winter Assembly Update Video
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात गायलं किशोरकुमारांचं गाणं, निमित्त ठरलं खास; तुम्ही Video पाहिलात का?

Devendra Fadnavis Viral Video: देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं आहे. तर आता नागपूरातूनच फडणवीसांचा आनंदात गाणे…

ajit pawar winter session
“…यामुळे काही आकाश-पाताळ एक झालेलं नाही”, अजित पवारांची ‘त्या’ मुद्द्यावर नाराजी; म्हणाले, “पुन्हा पुन्हा तेच…!”

अजित पवार म्हणतात, “आपली परंपरा आहे. एखादा शब्द वेगळा गेला, तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो.”

Pavana Indrayani river pollution issue raised nagpur legislature pune
पिंपरी: पवना, इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात गाजला; मंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

वाढत्या नदी प्रदूषणाबाबत आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते, अश्विनी जगताप यांनी विधीमंडळात आवाज उठविला.

nagpur vidhan bhavan
विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, काय घडले?

ज्येष्ठ पत्रकार  प्रकाश पोहरे यांनी तालिका अध्यक्षांकडे पाहात हातवारे करीत विदर्भाबद्दल का बोलत नाही अंशी विचारणा केली.

chhagan bhujbal alleged life threat for anti maratha stance
आरक्षणासाठी धमक्या किती सहन करणार?- छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; विधिमंडळात चर्चा

येत्या २४ डिसेंबरला आपल्या घरावर, भुजबळ नॉलेज सिटीवर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

maharashtra mlas complaint in legislative assembly over hotel rate hike
हॉटेल दरवाढीवर आमदारांची नाराजी; जादा पैसे आकारत असल्याची विधानसभेत तक्रार

आमदारांचे स्वीय साहाय्यक, कार्यकर्तेही हॉटेलमध्ये राहत आहेत. शहरातील सर्व हॉटेल्स भरलेली आहेत.

devendra fadnavis presents supplementary demands
पुरवणी मागण्या ‘कुठे नेऊन ठेवणार’?

अवघ्या चार महिन्यांत काय झालं, की एवढय़ा पुरवणी मागण्या मांडायची वेळ आली? विशेष म्हणजे आधीच्या मविआ सरकारमध्येही अजित पवारच अर्थमंत्री होते.

Rahul Narwekar
संसदेतल्या राड्याचे महाराष्ट्रात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; म्हणाले, “आजपासून प्रत्येक आमदाराला…”

लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली. त्यांच्या हातात कॅन होते. त्यातून पिवळा धूर येत…

AJit Pawar
“पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार?”, अजित पवारांचं सभागृहात वक्तव्य

अजित पवार यांनी विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवरून त्यांच्यावर टीका होत आहे. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली…

संबंधित बातम्या