The alliance of four planets will take place in Libra Chaturgrahi yoga
तूळ राशीमध्ये होणार चार ग्रहांची युती; चतुर्ग्रही योगामुळे ‘या’ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता

सूर्य, केतू, शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने चतुर्ग्रही योग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

shani dev astrological remedies
Shani Dev : शनिवारी ‘हे’ उपाय केल्याने शनिदेव होतील प्रसन्न; अडकलेली कामे लागतील मार्गी

शनिदेवाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत. हे उपाय कोणते आहेत आणि त्याने काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया.

raksha bandhan 2022
Raksha Bandhan 2022 : भावाच्या हातावर चुकूनही बांधू नका ‘ही’ राखी; ज्योतिषशास्त्रानुसार मानली जाते अशुभ

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेतही रंगीबेरंगी राख्या पाहायला मिळत आहेत. पण भावाला राखी बांधताना बहिणींनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

Raksha Bandhan 2022
Raksha Bandhan 2022: राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व काय? यंदाच्या रक्षाबंधनाला ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

धार्मिक मान्यतांनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आज आपण रक्षाबंधनाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

swastika considered auspicious in Hinduism
हिंदू धर्मात स्वस्तिक का मानले जाते शुभ? जाणून घ्या याचे लाभ

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी किंवा कोणताही सण साजरा करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावणे चांगले मानले जाते.

guru-rashi-parivartan
काही दिवसांमध्ये होणारे गुरु संक्रमण ‘या’ राशींच्या लोकांसाठी घेऊन येणार ‘अच्छे दिन’

गुरु ग्रह प्रतिगामी होताच चार राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

Angarak Yoga of Rahu-Mars
राहू-मंगळाचा अंगारक योग ठरू शकतो हानिकारक; ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सतर्क

ज्योतिषशास्त्रात अंगारक योग शुभ मानला जात नाही. मात्र आगामी काळात हा योग अधिक धोकादायक ठरू शकतो.

mantras of Goddess Lakshmi to remove poverty
गरिबी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या ‘या’ मंत्रांचा करा जप; कधीही भासणार नाही आर्थिक समस्या

धनाची देवी लक्ष्मीची कृपा असेल तर आयुष्य सुंदर होते. त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात.

mangal transit
Mangal Transit : १० ऑगस्टपर्यंतचा काळ ‘या’ तीन राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; मंगळ संक्रमणामुळे होतील अनेक फायदे

मंगळ ग्रहाने २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला असून तो १० ऑगस्टपर्यंत या राशीत राहील.

Nag Panchmi 2022 Kalsarpa dosha
Nag Panchmi 2022: कालसर्प दोष असणाऱ्यांनी नागपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय; लवकरच होईल त्रासातून मुक्तता

ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी यापासून बचाव करण्याचे उपाय अवश्य करावेत.

संबंधित बातम्या