ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रामध्ये राशी भविष्य या संकल्पनेला फार महत्त्व आहे. जन्मतिथी, स्थळ आणि वेळ यांच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीची कुंडली तयार केली जाते. यामध्ये त्या व्यक्तीच्या राशीचा उल्लेख केलेला असतो. जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्राच्या स्थितीवरुन प्रत्येकाची रास ठरत असते.

हिंदू धर्मामध्ये क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा बारा राशी आहेत. प्रत्येक राशीचा संबंध ठराविक ग्रहाशी जोडण्यात आला आहे. ग्रहाच्या बदललेल्या स्थितीवरुन त्या-त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक दिवशी राशी भविष्य बदलत असते. लोकसत्ता ऑनलाइनच्या Astrology and horoscope या सेक्शनमध्ये दररोजचे राशी भविष्य आणि ज्योतिष शास्त्राशी निगडीत बातम्या वाचायला मिळतील. या व्यतिरिक्त या शास्त्रासंबंधित अन्य माहिती देखील वाचकांसाठी उपलब्ध आहे. Read More
Navpancham Rajyog 2025
मंगळ निर्माण करतोय शक्तीशाली राजयोग, ३ राशींचे लोक होतील मालामाल, नोकरीत होईल चांगली प्रगती

Navpancham Rajyog in April 2025 : वरुण सध्या मीन राशीत आहे, तर मंगळ त्याच्या विशेष स्थानात पराक्रम, साहस आणि संघर्ष…

saturn transit in pisces
पुढील २७ महिने ‘या’ तीन राशींवर शनीची असीम कृपा; गुरूच्या राशीतील प्रवेश देणार सुख-संपत्ती अन् भरपूर पैसा

Shani Meen Gochar 2025: शनीच्या मीन राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असेल.

Budh Gochar Mercury Planet Transit 2025
एका वर्षानंतर बुधच्या राशीमध्ये निर्माण होईल शक्तिशाली भद्र राजयोग, या ३ राशींचे नशीब चमकणार, करिअर आणि व्यवसायात होईल प्रगती

Bhadra Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह भद्रा राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात…

Horoscope Today in Marathi Live 15 April 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १५ एप्रिल २०२५
Horoscope Today Live Updates:  मंगळवारी बाप्पा मेष ते मीनपैकी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; तुमची धनसुखाने भरणार का झोळी? वाचा राशिभविष्य

Horoscope Today Live Updates 15 April 2025: या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच…

Guru Gochar 2025
दुःखाचे दिवस होणार दूर! ३० दिवसांनी ‘या’ राशींच्या घरात येईल भरभरून सुख? देवगुरु गोचर करताच होऊ शकतात लखपती

Guru Gochar 2025: देवगुरु लवकरच मिथुन राशीत प्रवेश करणार असून काही राशींना अपार पैसा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास…

Aries To Pisces Horoscope In Marathi
Daily Horoscope : मंगळवारी बाप्पा मेष ते मीनपैकी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; तुमची धनसुखाने भरणार का झोळी? वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

15 April 2025 Horoscope : तर आजचा दिवस तुमच्या जीवनात नवे काय घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

Budh gochar in mesh
मे महिन्यात ‘या’ ३ राशींना मिळेल पैसाच पैसा! मे महिन्यात बुध दोनदा बदलणार राशी, करिअर व्यवसायात प्रगतीचा योग

तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

Surya Rashi Parivartan 2025
आजपासून पैसाच पैसा! ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; सूर्यदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडताच होऊ शकता श्रीमंत

Sun Transit 2025: सूर्यदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींना खूप फायदा होऊ शकतो. सूर्य गोचर नक्की कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकते…

Sun Transit 2025
१४ एप्रिलपासून सूर्य देवाच्या कृपेने ‘या’ तीन राशींचे चांदीसारखे चमकणार नशीब; अचानक होणार मोठा धनलाभ, नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता

Sun Transit 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि मंगळमध्ये मैत्री आहे. अशात दोन ग्रह एकत्र मिळून काही राशींना जबरदस्त लाभ देऊ…

Lucky horoscope for love
Astro Tips: प्रेमात भाग्यशाली असतात ‘या’ ६ राशी, क्षणार्धात त्यांच्या प्रेमात पडतात लोक, आयुष्यभर साथ देण्याचे पाहतात स्वप्न

अशा राशींबद्दल जाणून घेऊ ज्या प्रेमाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात आणि कोणी ना कोणी व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडते.

Today Horoscope 14 April 2025
Daily Horoscope Updates : शुक्राचा मीन राशीत प्रवेश कोणत्या राशीसाठी ठरेल फायद्याचा? तुमचा सुरु होणार का सुवर्णकाळ?

Dainik Rashibhavishya Updates : या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति…

Budh Gochar In May
बुध देणार बक्कळ पैसा; मे महिन्यात बुध दोन वेळा करणार राशी, परिवर्तन ‘या’ तीन राशींची होणार चांदी

Budh Gochar In May: ७ मे रोजी मेष राशीमध्ये प्रवेश करेल आणि २३ मे रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल.

संबंधित बातम्या