Page 290 of ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य News
शनि ग्रहाचा राशी बदल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही विशिष्ट कालावधीसाठी एका राशीत विराजमान असतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक राशीमध्ये अशा काही कमतरता असतात, ज्यामुळे जीवनात कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा परिवर्तन कालावधी असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार कोणता ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन झाल्यानंतर मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी स्थान बदलत असतो.
ज्योतिषशास्त्रात राशी आणि ग्रह यांना महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींवर नऊ ग्रहांचा प्रभाव असतो. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो.
ज्योतिषशास्त्रात राशींची संख्या १२ आहे. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो.
नवं वर्षाच्या आगमनाची अनेक जण आतुरतेने वाट बघत आहे. नव्या वर्षासाठी नवे संकल्प आणि नव्या योजना आखल्या आहेत.
२०२२ या नव्या वर्षात पदार्पण करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात किमान तीनदा शनि साडेसातीला सामोरं जावं लागतं.