Page 338 of ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य News

आपल्या धर्मात मुलींना देवीचं रूप मानलं जातं. एकूणच मुली आणि महिलांना आपल्या समाजात अत्यंत मनाचे स्थान दिले गेले आहे.

शनिची महादशा ही सर्वात क्लेशदायक मानली जाते.

व्यक्तीला यश येताना दिसताच यश त्याच्यापासून दूर जाऊ लागते.

ज्या घरांमध्ये वास्तुदोष असतो त्या घरांमध्ये नेहमीच आर्थिक नुकसान, कामामध्ये अपयश, अडचणी, आजारपण तसेच घरातील सदस्यांमध्ये खटके उडत राहतात.

शहरामध्ये असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही.

गुरु २२ फेब्रुवारी २०२२ रोजी कुंभ राशीत अस्त होणार असून २३ मार्च २०२२ पर्यंत या स्थितीत राहील.

अशुभ ग्रह राहूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे १८ महिने लागतात.

रत्न विज्ञानानुसार अंकांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याचबरोबर एखादा अंक आपल्यासाठी लकी असतो तर एखादा अनलकी.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो.

पौष महिन्यातील पौर्णिमा १७ जानेवारीला येत आहे. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

आपल्या मुलीसाठी योग्य वर मिळावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते.