Astrology: ‘या’ ३ राशीच्या मुलींना जगायला आवडते आलिशान जीवन, आई लक्ष्मीची असते विशेष कृपा

ज्योतिषशास्त्रानुसार या ३ राशींच्या मुलींना विलासी जीवन जगणे आवडते. त्यांना महागड्या वस्तू विकत घेणे आणि फिरणे आवडते आणि त्यांच्यावर लक्ष्मीची…

marriage
Astrology : कुंडलीत ‘हे’ पाच योग असतील तर वैवाहिक आयुष्य राहील सुखमय!

आपल्याकडे लग्नाआधी मुला-मुलीची कुंडली अवश्य पाहिली जाते. यामध्ये वधू-वरांचे गुण जुळतात का हे पहिले जाते ज्यामुळे वैवाहिक जीवनात कोणताही अडथळा…

Guru_Grah
Astrology 2022: २४ तासानंतर गुरु ग्रह कुंभ राशीत होणार अस्त, २० मार्चपर्यंत ‘या’ राशींच्या चिंतेत होणार वाढ

गुरु ग्रह १९ फेब्रुवारी २०२२ रोजी कुंभ राशीत अस्त होणार आहेत. या काळात गुरू ग्रहाचा प्रभाव नसेल.

numerology-7
Numerology: अंकशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या

अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते. अंकशास्त्रामध्ये संख्यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते.

Rahu-Ketu-Transit
Rahu-Ketu Gochar: राहू-केतू संक्रमणादरम्यान काळजी घ्या, ‘या’ राशीच्या लोकांना अडचण जाणवणार

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राचे अधिपत्य असलेला केतू ग्रह तूळ राशीत तर मंगळाच्या अधिपत्याखाली असलेला राहू मेष राशीत प्रवेश करणार आहे.

budh-rashi-parivartan-2-1
Astrology: बुद्धीदाता बुध ग्रह तुमचं नशीब बदलू शकतो, जाणून घ्या जोतिषशास्त्रातील उपाय

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. बुध ग्रहामुळे व्यक्तीला चमत्कारी अनुभव येतात.

surya-dev-1
Astrology 2022: सूर्यदेवाचा कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ चार राशींसाठी ‘अच्छे दिन’

वैदिक ज्योतिषशास्त्रात जेव्हा एखादा ग्रह संक्रमण किंवा उदय-असत होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

Astrology_Grah
Astrology 2022: मकर राशीत तयार होतोय चतुर्ग्रही योग, ‘या’ राशींना होणार फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असतो. प्रत्येक ग्रहाचा राशी बदलाचा ठराविक कालावधी आहे.

bappi lahiri
Bappi Lahiri : सोनं लकी असल्याचं सांगायचे बप्पीदा; पण नक्की कोणत्या राशीच्या लोकांना होतो सोनं परिधान करण्याचा फायदा?

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीसाठी सोने परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोन्याचे दागिने परिधान केल्याने या लोकांचे नशीब बदलू शकते.

rashi-parivartan-2-1
Astrology 2022: मंगळ ग्रहाचं मकर राशीत प्रवेशामुळे तीन राशींनी राहावं सावध, जाणून घ्या उपाय

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उगम पावतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

Shani_Uday
Astrology 2022: २४ फेब्रुवारीला शनिदेवांच्या उदयामुळे राजयोग, पाच राशींना होणार लाभ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

shukrgrah-6
Astrology 2022: धन आणि वैभवदाता शुक्राचं मकर राशीत गोचर, चार राशींना मिळणार आर्थिक लाभ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा उदय तेव्हा त्याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर होतो.

संबंधित बातम्या