अटलबिहारी वाजपेयी News

दिवंगत भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. १९९६ आणि १९९ मध्ये ते दोनदा पंतप्रधान पदावर निवडून आले होते. वाजपेयी हे त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जायचे. राजकारण्यासोबत ते एक नावाजलेले कवी व लेखक होते. त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात वाजपेयी विद्यार्थी नेते म्हणून सामील झाले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या वाढदिवशी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला. वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं होतं. इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीविरोधी जे पी नारायण यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या वायपेयी यांना तुरुंगवास झाला होता. १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.Read More
Manmohan Singh and Atal Bihari Vajpayee bond
वाजपेयींच्या भाषणामुळे डॉ. मनमोहन सिंग देणार होते राजीनामा; खुद्द वाजपेयींनी समजूत घातली आणि पुढे इतिहास घडला

Bond between Dr. Manmohan Singh and Atal Bihari Vajpayee: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग हे एकमेकांचे…

ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!

महात्मा गांधींंच्या आवडत्या भजनावर जमावानं आक्षेप घेत ते बंद करायला लावलं. शेवटी गायिका देवी यांनी दुसरं गाणं गायलं!

itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”

Nitin Gadkari on Secularism : गडकरी म्हणाले, हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू जीवनपद्धती यांच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत.

Raj Thackeray post for Atal Bihari Vajpayee
Raj Thackeray : राज ठाकरेंची अटलबिहारी वाजपेयींच्या १०० व्या जयंतीनिमित्त शब्दांजली, “सत्तेत आल्यानंतरही त्यांनी…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांची एक खास आठवणही आपल्या पोस्टमध्ये लिहिली आहे.

Prime Minister Modi pays tribute to Atal Bihari Vajpayee
भारत घडवणारा नेता

एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारताचे स्थित्यंतर घडवून आणणारे शिल्पकार म्हणून, आपला देश अटलजींप्रति सदैव कृतज्ञ राहील.

Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प

भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान, भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाट्ये येथे भाजपाच्या वतीने कलाकार अमित पेडणेकर यांनी…

What is Atal Pension Yojana and what are its benefits? Atal Pension Yojana Small Investment In Government Scheme
कमी पैसे गुंतवून पेन्शनची हमी; ‘ही’ सरकारी योजना पाहिली का? म्हातारपण जाईल मजेत; घ्या जाणून

Atal Pension Yojana benefits: ही समाजातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक योजना आहे. हे आपल्या देशातील त्या दुर्लक्षित मजुरांना आर्थिक मदत…

Atal Bihari Vajpayee Medical College have to wait for four years to complete entire work
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ‘ स्वप्न ‘ कधी होणार पूर्ण ?

अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.

Jammu and Kashmir Chief Minister Omar Abdullah statement on Atal Bihari Vajpayee
वाजपेयींच्या मार्गानेच जायला हवे होते!

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर आम्ही दिशाहीन झालो अशा शब्दांमध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी विधानसभेत…

Atal Bihari Vajpayee NDA no common minimum programme or convener on the table in Modi NDA
ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सध्याचे एनडीए सरकार या दोन्हींमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आहे.

What was the Lahore Agreement of 1999
१९९९ चा लाहोर करार काय होता? ज्यावर नवाज शरीफ यांनी २५ वर्षांनंतर मान्य केली चूक, अटलजींचीही काढली आठवण

२१ फेब्रुवारी १९९९ रोजी स्वाक्षरी करण्यात आलेला लाहोर करार हा भारत-पाकिस्तान संबंधातील एक महत्त्वाचा टप्पा होता. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील…

Atal Bihari Vajpayee NDA in 1999 elections Sonia Gandhi first full term BJP led government
गुजरात दंगल आणि वादात अडकलेले मोदी! वाजपेयींनंतर भाजपात नेतृत्वाची दुसरी फळी कशी निर्माण झाली?

१३ ऑक्टोबर १९९९ रोजी ७५ वर्षीय अटलबिहारी वाजपेयी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. याच काळात भाजपामध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभी…