Page 2 of अटलबिहारी वाजपेयी News
Main Atal Hoon on OTT : कोणत्या अॅपवर पाहता येणार ‘मैं अटल हूं’? जाणून घ्या
जितेंद्र आव्हाडांनी अटल बिहारी वाजपेयींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची मैत्री सात दशकांची होती
एका प्रतिभावंत नेत्याचा जीवनप्रवास रंजक पद्धतीने मांडण्याचा उत्तम प्रयत्न ‘मैं अटल हूँ’ चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.
Main Atal Hoon Box Office Collection Day 1 : ‘मैं अटल हूं’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
बाळासाहेब ठाकरे तेव्हा मुलाखतीत म्हणाले होते, “ती अभिमानाची बाब आहेच. यात कोणतीही शरमेची बाब नाहीये. पण आम्ही बाबरी मशीद पाडलेली…
अटलबिहारी वाजपेयी हे पूर्ण पाच वर्षे पंतप्रधानपदी असणारे देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत.
राम मंदिरप्रकरणी काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांना खिजवलं होतं. ती आठवण शेअर करून देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसवर टीका केली आहे.
भाजपाचा जनसंघ ते मोदी युगापर्यंतचा प्रवास जवाहरलाल नेहरूंनी ठामपणे मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलू शकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी या नेत्याशिवाय होऊ शकला…
सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे.
१९९६ ते १९९९ या चार वर्षांत देशानं तीन निवडणुका, पाच पंतप्रधान व किमान डझनभर पक्षांच्या युतींची सरकारं अनुभवली! काय घडत…
जेवणाच्या बाबतीत पंकज त्रिपाठींनी दिला कलाकारांना मोलाचा सल्ला, म्हणाले, “तुम्हाला माहीत नसतं की…”