Page 3 of अटलबिहारी वाजपेयी News
अटलबिहारी वाजपेयी हे पूर्ण पाच वर्षे पंतप्रधानपदी असणारे देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत.
राम मंदिरप्रकरणी काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांना खिजवलं होतं. ती आठवण शेअर करून देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसवर टीका केली आहे.
भाजपाचा जनसंघ ते मोदी युगापर्यंतचा प्रवास जवाहरलाल नेहरूंनी ठामपणे मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलू शकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी या नेत्याशिवाय होऊ शकला…
सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे.
१९९६ ते १९९९ या चार वर्षांत देशानं तीन निवडणुका, पाच पंतप्रधान व किमान डझनभर पक्षांच्या युतींची सरकारं अनुभवली! काय घडत…
जेवणाच्या बाबतीत पंकज त्रिपाठींनी दिला कलाकारांना मोलाचा सल्ला, म्हणाले, “तुम्हाला माहीत नसतं की…”
Indira Gandhi Death Anniversary इंदिरा गांधींना मुळीच आत्मविश्वास नव्हता. संसद सदस्य म्हणून त्या अकार्यक्षम होत्या. त्या आपलं भाषण लिहून काढीत…
२००४ साली वाजपेयी सरकारने सहा महिन्यांआधीच लोकसभेच्या निवडणुकीच्या घेतल्या. जगाच्या पाठीवर भारत उच्चस्थानी पोहोचला असल्याचे चित्र प्रचारातून रंगविण्यात आले. मात्र…
गेल्या आठवडय़ात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पाचवी पुण्यतिथी होती.
दिल्लीचा दौरा करण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, याचा पुनरुच्चार नितीश कुमार यांनी केला. तसेच इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने…
प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पुलाच्या दीर्घायुष्यासाठी ग्रीन ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले.
“तुमच्या आशीर्वादाने मोदींच्या नेतृत्वात भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं. आता…”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.