Thieves arrested, Thieves robbing citizens,
एटीएममधून रोकड काढणाऱ्या नागरिकांना लुटणारे परराज्यातील चोरटे गजाआड

ग्रामीण भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या परराज्यातील चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

Thieves tried to steal Banks ATM but rickshaw pdrivers alertness foiled plan
एटीएम कापून पळविण्याचा प्रयत्न, रिक्षाचालकाची सतर्कता

सिन्नर फाटा येथील इंडिया नंबर वन बँकेच्या एटीएम चोरांनी कटरच्या सहाय्याने कापून वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न रिक्षाचालकाच्या सर्तकतेमुळे हा प्रयत्न…

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता

एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करून ग्राहकांकडील पैसे चोरणाऱ्या चोरट्याला सुरक्षारक्षक आणि वाहतूक पोलिसांनी पकडले.

Thieves tried to steal Banks ATM but rickshaw pdrivers alertness foiled plan
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

एटीएम कापण्यासाठी लागणारे गॅस कटर, गॅस टाकी, कटावणी, पहार, दोरी असा १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास एका एटीएम व्हॅन मध्ये संशयास्पद रोकड असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती.

pune atm scam marathi news
पुणे: एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांचा गंडा

एटीएम केंद्रामधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने हातचलाखी करीत एकाला ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

ATM, Axis Bank, looted, Naigaon,
वसई : नायगावमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले, ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास

नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

viral photo man doing tailoring work in sbi bank atm
पठ्ठ्याने चक्क बँक ATM मध्ये उघडले शिलाईचे दुकान; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “फाटलेल्या नोटा आता…”

Man Tailoring Work In ATM : एटीएममध्ये अशाप्रकारे व्यक्ती टेलरचे काम करत असल्याचे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहे.

Nashik, ATM, thieves, Satana taluka,
नाशिक : सटाणा तालुक्यातील एटीएम चोर ग्रामस्थांमुळे पोलिसांच्या ताब्यात

आतापर्यंत एटीएम फोडून त्यातून रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, चक्क संपूर्ण एटीएम यंत्रच चोरून पोबारा केल्याची घटना सटाणा…

buldhana crime news, buldhana atm fraud
एटीएम वापरकर्त्यांनो सावधान! बुलढाण्यात दोघांसोबत जे घडले ते वाचून वेळीच सतर्क व्हा, अन्यथा…

एसबीआय शाखा सुंदरखेड येथे पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून अनोळखी इसमाने फसवणूक केली.

new atm scam
एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच प्रीमियम स्टोरी

दिवसेंदिवस एटीएम संबंधित घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. घोटाळेबाज नवनवीन पद्धतींचा वापर करून लोकांना गंडवत आहेत.

संबंधित बातम्या