यवतमाळ : चोरट्यांनी सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम फोडले, २१ लाखांची रोकड लंपास ही घटना शहरातील दाते कॉलेज चौकात शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. हरियाणातील सराईत टोळीने हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 15:21 IST
पुणे : सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममधून रोकड चोरणारा गजाआड सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एटीएममध्ये शिरून रोकड चोरीचा प्रयत्न करणारा चोरटा गजाआड झाला. By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 13:51 IST
धुळे : स्टेट बँकेचे एटीएम कापले अन्…. पैशांसाठी एटीएम यंत्रच कापण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमFebruary 2, 2024 15:40 IST
एकाच ‘एटीएम’वर दुसर्यांदा दरोडा; पूर्वी २६ लाख, आता सव्वा आठ लाख लांबविले भारतीय स्टेट बँकेच्या उमरगा तालुक्यातील बलसूर शाखेशेजारी असलेल्या एटीएम केंद्रातील यंत्रावर दरोडेखोरांनी तीन महिन्यात दुसर्यांदा डल्ला मारला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2024 18:15 IST
गृहमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्यात एटीएम फोडून १० लाख रुपये पळवले घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांनाही माहिती दिली. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2024 20:03 IST
एटीएम यंत्रावर चिकटपट्टी चिकटवून चोरी, मालाडमधून दोन संशयितांना पकडले आरोपी एटीएम यंत्रामधून पैसे बाहेर येत असलेल्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने चिकटपट्टी चिकटवायचे. ग्राहकाने पिनकोड व रक्कम यंत्रावर नोंदवल्यानंतर त्याच्या खात्यातून… By लोकसत्ता टीमJanuary 29, 2024 21:08 IST
डोंबिवलीत स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधील २१ लाख रुपये जळून खाक एटीएम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन एटीएम मशीनसह त्यामधील २१ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 12:15 IST
‘एटीएम’ चोरी प्रकरणी दोन आरोपी ‘तिजोरी’सह पकडले! जालना येथे केले जेरबंद; विशेष पथक रवाना जालना येथे विशेष पथक रवाना करण्यात आले. पथकात पोलीसांसह स्टेट बँकेचे संग्रामपूर शाखा व्यवस्थापक, एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 16:28 IST
चोरट्यांनी चक्क ‘एटीएम’च नेले उचलून, लाखोंची रक्कम लंपास; संग्रामपूर येथील घटना चोरट्यांनी चोरीचा ‘मुहूर्त’ही विचारपूर्वक ठरविल्याचे दिसते. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आज संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्प यात्रेवर आहे. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 14:25 IST
वित्तरंजन: रंजक तरीही वैचारिक या लेखमालेचा उद्देश फक्त वित्त क्षेत्रातील काही संकल्पना स्पष्ट करण्याचा होता. जेणेकरून तुम्ही स्वतःसुद्धा त्याविषयी अधिक माहिती घ्यावी. By डॉ. आशीष थत्तेDecember 24, 2023 09:54 IST
मुंबई : एटीएम केंद्रात चोरी करणारी सहा जणांची टोळी अटकेत, कुरार पोलिसांची कारवाई एटीएम केंद्रामध्ये रोख रक्कम काढण्यासाठी आलेल्या बँक ग्राहकांचे पैसै चोरणाऱ्या ६ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 23:09 IST
एटीएममधून अधिक धनलाभ! काढायला गेले ५००० रुपये निघाले १०,०००; पैसे काढण्यासाठी तोबा गर्दी Viral video: एटीएममधून काढायला गेले ५०० रुपये निघाले २५००, एटीएमबाहेर नागरिकांची गर्दी. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2023 16:16 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
One Nation One Election : वकील ते तीन वेळा खासदार… कोण आहेत एक देश, एक निवडणुकीवरील संसदीय समीतीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी?
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
“दिल्लीच्या निवडणुकीत आप जिंकली तरी केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”, काँग्रेसचा दावा; कारण सांगत म्हणाले…