एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) News
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशत विरोधी पथकाने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.
६२ सीमकार्डची नोंदणी उत्तर प्रदेशात झाल्याचे उघडकीस आले असून, तपासासाठी आरोपींना उत्तर प्रदेशला घेऊन जायचे असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली.
गेल्या आठ वर्षांपासून आरोपी दूरध्वनी केंद्र चालवत होते, तसेच आरोपींनी ऑनलाइन ग्राहक मिळविले होते.
पुण्यात अशाप्रकारचे अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरु असल्याची गुप्त माहिती दहशतविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे या पथकांने गुरुवारी मीठा…
पुणे शहरातील कोंढवा भागात बेकायदा पद्धतीने चालवल्या जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करण्यात एटीएस विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
सदनिका मिळवून देणाऱ्या मध्यस्तालाही अटक करण्यात आली आहे.
शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तेलंगण पोलिसांच्या ताब्यातून संजय दीपक राव…
संवेदनशील गुन्ह्यांचा तपास एनआयएकडे सोपवला जात आहे. कल्याणमधील २०१४ सालातील आयसिस प्रकरण, २०१५ मधील मालवणीतील प्रकरण काही दिवसांतच एटीएसकडून काढून…
वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शोधमोहिमेत लष्कराच्या पॅरा कमांडोंची पथकेही तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदानंद दाते हे मागील ३० वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत.