Page 12 of अटॅक News

वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य

वाघ किंवा बिबटय़ाच्या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई तर जखमींना एक लाख रुपये भरपाई दिली जाईल. कायमचे…

पाटील हल्लाप्रकरणातील पाचजणांना अटक

नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीचे घणसोली येथील नगरसेवक संजय पाटील यांच्यावरील हल्ला त्यांच्या गावातील अजय पाटील या तरुणाच्या इशाऱ्यावरुन झाल्याचे स्पष्ट…

टेक्सासमध्ये १४ जणांना भोसकणाऱ्या विद्यार्थ्यांस अटक

अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील सायप्रेसमधील लोन स्टार कम्युनिटी कॉलेजच्या आवारात एका २१ वर्षीय माथेफिरू विद्यार्थ्यांने बुधवारी दोन-तीन इमारतींमध्ये हल्ला चढवित किमान…

ताडोबात बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन ठार

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरीच्या जंगलात गावकऱ्यांनी बुधवारी बिबटय़ाचा थरार अनुभवला. आधी एका व्यक्तीच्या नरडीचा घोट घेणाऱ्या या बिबटय़ाने नंतर मृतदेहाचा…

डोंबिवलीत नगरसेविकेवर हल्ल्याचा प्रयत्न

सावरकर रोड प्रभागाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्यावर रविवारी दुपारी नेहरू मैदानाजवळ दोन हल्लेखोरांनी लोखंडी सळईने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र,…

मित्रांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

शत्रूला भेटण्यास गेल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणास मारहाण करून चाकूने हल्ला केला. नंदनवन झोपडपट्टीत दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ही घटना…

रायडर कोमातून बाहेर; पण हल्ल्यासंदर्भात विस्मरण

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर शनिवारी कोमातून बाहेर आला आहे. परंतु हल्ल्याच्या आघातामधून तो अद्याप पूर्णत: सावरलेला नाही, असे त्याचे व्यवस्थापक…

आरोपीच्या हल्ल्यातील जखमीचे निधन

चिट फंडासाठी जमा करण्यात आलेली रक्कम मारहाण करून लुटण्यात आल्याचा बनाव करताना जखमी करण्यात आलेल्या सचिन येवले याचा शुक्रवारी पुणे…

काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात जवान मृत्युमुखी

शहराच्या वेशीबाहेर सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद तर अन्य दोनजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सीमा…

अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची उत्तर कोरियाची धमकी

जपान आणि ग्वाम येथील असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची धमकी उत्तर कोरियाने गुरुवारी दिली. दक्षिण कोरियाच्या प्रसारण कंपन्यांवर आणि…

पारनेरच्या ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला

पारनेर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तुळशिराम कांडेकर यांच्यावर काल (बुधवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास काळकूप शिवारात प्राणघातक हल्ला झाला. कांडेकर यांना धारदार गुप्तीने…

संपर्क कार्यालयावरील हल्ल्याशी संबंध नसल्याचा शेख यांचा दावा

सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नव्याने सुरू झालेल्या संपर्क कार्यालयाची मोडतोड झाल्याच्या प्रकरणाशी शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे…