सीएसटी-अंबरनाथ लोकलमधील गोळीबारात एक जखमी

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकावरुन अंबरनाथला चाललेल्या लोकलमध्ये नाहूर स्टेशनजवळ झालेल्या गोळीबारात तबरेज जेठवा हा पवासी झखमी झाला आहे.

शाखाप्रमुखावर डोंबिवलीत हल्ला

सोनारपाडा भागात बुधवारी सायंकाळी शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत ठाकूर आपल्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला चढविला.

मनसेतील धुसफुस चव्हाटय़ावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीचा वाद संपुष्टात आल्याचा दावा केला जात असला तरी शिरपूर शहरात मात्र नव्याने नियुक्त झालेल्या शहर उपाध्यक्षावरच…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कुर्डूवाडीतील कार्यालयावर हल्ला

सोलापूर जिल्हय़ात ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाची ठिणगी पेटली असतानाच कुर्डूवाडी येथे संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर…

गंगाधर राठोड सेनेच्या वाटेवर?

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीच्या प्रयोगात काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.

देवगिरी एक्सप्रेसवर दरोडय़ाचा प्रयत्न

जालना जिल्ह्य़ातील परतूर येथील रेल्वे फलाटावर थांबलेल्या देवगिरी एक्स्प्रेसवर दगडफेक करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. सात…

इचलकरंजीतील हल्ल्याबद्दल तिघांना अटक

गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी इचलकरंजीत घडलेल्या दंगलसदृश्य परिस्थितीचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी शुक्रवारी केली.

सल्या चेप्यावरील हल्ल्यातील हत्यारे जप्त

कुख्यात गुंड सल्या चेप्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या व आरोपींनी कराड व वाळवा तालुक्याच्या हद्दीतील किल्ले मच्छिंद्रगड डोंगरावर लपवून ठेवलेल्या…

दाजीपूर अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

पट्टेरी वाघाने हल्ला केल्याने गाय जीवाला मुकल्याचा प्रकार दाजीपूर अभयारण्यात उघडकीस आला. त्याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी सापळा…

अमेरिकन तरुणीवर हल्ला करणारा अद्याप मोकाट

उपनगरी गाडीत अमेरिकन तरुणी मिशेल मार्क(२४) वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके तयार केली असून संशयित हल्लेखोराचे…

संबंधित बातम्या