Page 2 of अतुल भातखळकर News

भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तथा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आज (१० ऑक्टोबर) ८२ व्या वर्षी निधन झाले.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मोदी…

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात शरद पवारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केली आहे टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलन शरद पवारांच्या एन्ट्रीला अज़ीम-ओ-शान शहंशाह’ हे गाणं लावलं होतं. यावरुन भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Yakub Memon Grave: मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ

विरोधकांनी जीडीपीवरून मोदी सरकारवर टीका केली. यावरूनच आता भाजपा आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आदित्य ठाकरेंची तुलना करणारा फोटो व्हायरल झाल्यानंतर अतुल भातखळकरांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सचिन वाझेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

Maharashtra Assembly session : अतुल भातखळकर यांनी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंवर नाव…

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.