Page 3 of अतुल भातखळकर News

भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

“अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात”

अतुल भातखळकर म्हणतात, “राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना तुम्हीच तर म्हणत होतात ना की…!”

अतुल भातखळकरांनी यशवंत जाधवांची ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका करतानाच त्यांना खोचक शब्दांत आव्हान दिलं आहे.

हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचंही अतुल भातखळकर म्हणाले.

२४ तासांत भूमिका स्पष्ट करण्याची दिली आहे मुदत ; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत बंगल्याला शिवगड नाव दिल्याची माहिती देत ‘माझं भाग्य’ असं म्हटलंय. यावरूनच भाजपाचे अतुल भातखळकर यांनी…

विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी जोरदार हंगामा केल्यानंतर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली होती.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना पंतप्रधान पदाबाबत खासदार कोल्हे यांनी केलं होतं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील साधला आहे निशाणा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.