Page 4 of अतुल भातखळकर News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे पत्र; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केलाय.

साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत

पुण्यात मानाच्या गणपती मंडळाचं वादन साहित्य पोलिसांनी काढून घेतल्यावरून साधला निशाणा

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यावरून भाजपाकडून टीका होत आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंद सिंग यांच्या विधानावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी साधला निशाणा

भाजपा नेते अतुल भातखळकरांचा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा!

जावेद अख्तर यांनी आपले विधान मागे घ्यावे असे भाजपा आमदाराने म्हटले आहे.

सिद्धिविनायक मंदिरामधील शिवसेना खासदाराचा ‘तो’ ‘लोकसत्ता डॉटकॉम’चा एक्सक्लुझिव व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची पुणेकरांमध्ये भावन निर्माण होत असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकल प्रवासाची दारे सामान्य प्रवाशांसाठी मात्र बंदच राहणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भातखळकरांनी ठेवलं बोट…