… तर भाजपा रस्त्यावर उतरून प्राणपणाने महाराष्ट्र बंदला विरोध करेल : अतुल भातखळकर

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केलाय.

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”; अतुल भातखळकरांची टीका!

पुण्यात मानाच्या गणपती मंडळाचं वादन साहित्य पोलिसांनी काढून घेतल्यावरून साधला निशाणा

Chandrakant Patil Criticism CM Uddhav Thackeray Instructions Women Safety Maharashtra gst 97
“महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ सूचनेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यावरून भाजपाकडून टीका होत आहे.

“…तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव”

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंद सिंग यांच्या विधानावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी साधला निशाणा

“देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि…”; भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा!

सिद्धिविनायक मंदिरामधील शिवसेना खासदाराचा ‘तो’ ‘लोकसत्ता डॉटकॉम’चा एक्सक्लुझिव व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

हे तर राज्य सरकारच्या रोगट मानसिकतेचं लक्षण; ‘त्या’ निर्णयावरून भातखळकरांचा चढला पारा

महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची पुणेकरांमध्ये भावन निर्माण होत असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

atul bhatkhalkar, maharashtra politics, uddhav thackeray
“ठाकरे सरकार चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतंय”

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या लोकल प्रवासाची दारे सामान्य प्रवाशांसाठी मात्र बंदच राहणार आहेत.

atul bhatkhalkar, maharashtra politics, uddhav thackeray
…त्यासाठी घराची कडी काढावी लागते; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून भातखळकरांचा टोला

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भातखळकरांनी ठेवलं बोट…

संबंधित बातम्या