औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या…
नांदेड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छूक असल्याची वावडी उठवून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद (पूर्व )मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे.