Page 4 of औरंगाबाद (Aurangabad) News

aadarsha bank scam protest
आदर्श बँक घोटाळा: खातेदारांचं विभागीय आयुक्तालयाबाहेर आंदोलन; इम्तियाज जलीलही आंदोलनात सहभागी!

सहा महिन्यांपूर्वी उजेडात आलेल्या आदर्श बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना अद्याप त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आंदोलन करण्यात आलं.

sub divisional officer surrounded in vaijapur due for action against nylon manjha sale
मांजाच्या कारवाईवरून वैजापुरात उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव; मंगळवारी बाजारपेठ बंदचे आवाहन

नायलॉन मांजा विक्री विरोधात कारवाई करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश असून, कारवाईचा अहवाल प्रत्येक सुनावणीवेळी सादर केला जात आहे

lok sabha constituency review aurangabad in marathi, lok sabha constituency review chhatrapati sambhajinagar in marathi
विजयाचा रंग भगवा की हिरवा ?

ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सारख्या विदुषींनी केले त्या मतदारसंघाचा संघाची निवडणूक ‘हिंदू- मुस्लिम’ आणि ‘मराठा – ओबीसी’…

high court on tulja bhavani temple news in marathi, tulja bhavani ornaments melt
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावर कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई

दागिने मोजताना अनेक वस्तू गहाळ झाल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये देवी चरणी अर्पण केलेल्या देवीचाही समावेश होता.

returned cash of rupees 70 lakhs, 111 victims of cyber crime
ऑनलाइन फसवणुकीतील १११ तक्रारदारांना पोलिसांची ‘दिवाळी भेट’; चोरट्यांकडून वसूल ७० लाखांची रक्कम परत

शहर पोलिसांच्या सायबर विभागाकडून ७० लाखांची रक्कम परत करण्यात आली तेव्हा मूळ तक्रारदारांचे चेहरे उजळले आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

chhatrapati sambhajinagar, 5 crores 70 lakhs worth of goods
पोलिसांकडून धनत्रयोदशीला पाच कोटी ७० लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

चोरी, गहाळ झालेले सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, मोबाईल फोन, जनावरे, विहिरीवरील बॅटऱ्या आदी ५ कोटी ७० लाख ९० हजार ९६६…

chhatrapati sambhajinagar, 250 crore drugs, paithan industrial area
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई, २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त; पैठण औद्योगिक वसाहत अन् शहरात छापेमारी

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत २५० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून देण्यात आली…