Tamil Nadutextile company fraud marathi news
छत्रपती संभाजीनगर: तामिळनाडूतील टेक्सटाईल कंपनीकडून एक कोटींची फसवणूक

कंपनीच्या पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला.

attack on woman doctor marathi news
छत्रपती संभाजीनगर: पायाची नस कापून महिला डॉक्टरवर डॉक्टरचा हल्ला; वाळूज परिसरातील घटना

पायाच्या घोड नस कापून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण करीत गंभीर जखमी केले.

aimim imtiyaz Jaleel marathi news
Aurangabad Lok Sabha Result 2024: “निकाल पाहतोय तर दिसतंय माझं एकतर्फी प्रेम सुरू होतं”, निकालानं इम्तियाज जलील यांना धक्का

मी जनतेला हेच म्हटलं होतं की माझ्यापेक्षा जर कोणी चांगला उमेदवार असेल, त्याला तुम्ही मत द्या. पण तुम्ही जातीधर्माच्या आधारावर…

A girl student of class 9 commits suicide
शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

माळीवाडा येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील एका इंग्रजी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती.

Executive Engineer corruption majalgaon
छत्रपती संभाजीनगर: ‘माजलगाव पाटबंधारे’तील कार्यकारी अभियंत्याकडे दीड कोटींचे सोने

राजेश सलगरकर याला शेतकऱ्यांकडून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना २२ मे रोजी पकडले होते.

Tulja bhavani s Ancient Jewellery marathi news
तुळजाभवानीच्या पुरातन दागिन्यांची ‘इनकॅमेरा’ तपासणी; पुरातत्व विभागाचे पथक तुळजापुरात दाखल

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील शिवकालीन पुरातन दागिने गहाळ झाल्याचे मंदिर समितीने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले.

ambadas danve, sandipan bhumre
औरंगाबादमध्ये दारुच्या बाटल्या दाखवून भूमरेंना डिवचले

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन हातात देशी दारुच्या बाटल्या उंचावून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना डिवचले.

Aurangabad loksabha marathi news, Aurangabad lok sabha 2024
महायुतीकडून चंद्रकांत खैरे यांना ‘मुस्लिमस्नेही’ ठरविण्याचा प्रयत्न ; एमआयएमकडून त्यांची टर

एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी चंद्रकांत खैरे यांच्या मुस्लिम भागात मत मागण्याच्या प्रचारावर…

no final decision yet on theme park at mumbai race course maharashtra govt to bombay hc
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही.

संबंधित बातम्या